सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १३
Front page changes
संपादनi have move the front page to मुखपृष्ठ/धूळपाटी1, let me know what exactly you want to add?
सुभाष राऊत ०३:२३, ४ मार्च २००८ (UTC)
- I have made the recommended changes. background color heading is pending due to more testing in css code. let me know if we still need them.
- सुभाष राऊत १८:२६, ९ मार्च २००८ (UTC)
- thats good, when can we move this to main page?
- सुभाष राऊत २३:००, ९ मार्च २००८ (UTC)
- after making final touchup i will move it today.
- सुभाष राऊत २३:०६, ९ मार्च २००८ (UTC)
MAIN PAGE CHANGED!!!
सुभाष राऊत २३:३६, ९ मार्च २००८ (UTC)
page title
संपादन- United States at the Olympics - अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑलिंपिक खेळात
if that OK.
Maihudon ०४:४३, ७ मार्च २००८ (UTC)
Bot flag request for सदस्य:संगणक विज्ञान
संपादन- Bot operator: User:White Cat (Commons:User:White Cat) - En-N, Tr-4, Ja-1
- List of botflags on other projects: Bot has a flag on wikimedia (meta,commons) wikipedia (ar, az, de, en, es, et, fr, is, ja, ku, nn, no, ru, sr, tr, uz, simple) (See: m:User:White Cat#Bots)
- Purpose: Interwiki linking, double redirect fixing, commons delinking (for cases where commonsdelinker fails)
There are 11 redirect loops that need human attention. Thanks. -- Cat chi? १७:४८, १३ मार्च २००८ (UTC)
नवीन सदस्यांचे स्वागत
संपादनअभय सर, नवीन सदस्यांचे स्वागत करीत असताना मी एक अधिकचा parameter वापरतो. उदा.{{welcome|गायत्री जोशी|सदस्य क्रमांक = १,९५०}}. यातील मधल्या नावामुळे welcome message मध्ये सदस्याचे नाव हे मराठीत येते. आपण याबाबतीत confusion मध्ये आहात असे दिसते. (उदा. सदस्य चर्चा:Codewarrior). फक्त {{welcome|सदस्य क्रमांक = १,९५०}} वापरले तरी सुद्धा चालते. मधले नाव personal touch साठी वापरता येऊ शकते. क.लो.अ. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:०६, १४ मार्च २००८ (UTC)
- Please see चित्र:ASHISH BADWE.jpg. Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:४३, २० मार्च २००८ (UTC)
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८
संपादननमस्कार,
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी कोणत्या लेखाची निवड करावी असे आपणास वाटते? माझ्या मनात जर्मनी हा लेख निवडावा असा विचार आहे.
संकेत अंधारीकर २०:२०, १६ मार्च २००८ (UTC)
नमस्कार,
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी जर्मनी या लेखाचे कौलपानावर नामनिर्देशन केले आहे. कृपया आपला कौल कळवा.
तसेच या लेखातील शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्याचे कामही सुरु करत आहे.
संकेत अंधारीकर १९:१९, १७ मार्च २००८ (UTC)
साचा:माहितीचौकट राज्य US
संपादनसाचा:माहितीचौकट राज्य US बनविला आहे, कृपया तो आपल्या नजरेखालुन घालावा.
सुभाष राऊत १०:०८, १८ मार्च २००८ (UTC)
- Abhay, i will make the change, i was not getting right word for that.
सुभाष राऊत ०५:३८, १९ मार्च २००८ (UTC)
Iberia च्या उच्चाराबद्दल थोडॆसे.
संपादननमस्कार,
हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये या शब्दाचा उच्चार इबेरिया असाच होतो. इंग्रजीप्रमाणे स्पॅनिशमध्ये I या अक्षराचे दोन उच्चार होत नाहीत. केवळ ’इ’ असाच उच्चार होतो. मी BBCवर ही इबेरिया असा उच्चार ऐकला आहे; शिवाय माझ्या स्पॅनिशच्या शिक्षकांना विचारून-जे स्वत: स्पॅनिश आहेत-खात्रीही करून घेतली आहे.
पटियाला या लेखासंदर्भात प्रचलित नावांपेक्षा स्थानिक नावांनीच लेख तयार करण्याचा आपला आग्रह होता. मग हेच मत सर्व शब्दांना का लागू होऊ नये?
संकेत अंधारीकर १८:३२, २० मार्च २००८ (UTC)
http://en.wikipedia.org/wiki/Iberian_Peninsula#Name
अभय, जर तुमच्या संगणकात audio ऐकण्याची सुविधा असेल तर इथे उच्चार दिलेला आहे. ऐकून confirm करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:४५, २१ मार्च २००८ (UTC)
नमस्कार,
Iberia या शब्दाचा स्पॅनिश उच्चाराशी संबंधित दुवा जरी मला मिळाला नसला तरीही I या स्वराच्या स्पॅनिश उच्चाराबद्दल थोडी माहिती व मिळालेले दुवे पुढे देत आहे.
स्पॅनिश भाषेत कोणत्याही स्वराचे दोन भिन्न उच्चार होत नाहीत. आय या उच्चारासाठी स्पॅनिशमध्ये ay किंवा ai असे लिहावे लागते (Aire-आयरे, ayudar-आयुदार). उदा. Idea या शब्दाचा इंग्लिश आणि स्पॅनिश अर्थ व स्पेलिंग एकच आहेत, मात्र स्पॅनिश उच्चार ’इदेआ’ तर इंग्लिश उच्चार ’आयडिया’ असा होतो. I पुढे जर कोणताही दुसरा स्वर नसेल तर स्पॅनिशमध्ये उच्चार ’इ’ असाच होतो. इंग्लिशमध्ये I च्या उच्चारासाठी विषेश नियम नाहीत. खासकरून अमेरिकन लोकं याबाबत आग्रही नसतात. उदा. Iran-आयराक, Iraq-आयरान, Idaho-आयडहो, Issac-आयझाक असे उच्चार तर Irine-आयरिन, Illinois-इलिनॉय असे एकाच शब्दात I चे दोन वेगळे उच्चार आपल्याला माहित आहेत. स्पॅनिशमध्ये असा गोंधळ नाही. स्पेलिंग आणि उच्चार यांचा संबंध बघितला तर स्पॅनिश ही युरोपीय भाषांमध्ये बोलण्यास सर्वात सोपी भाषा आहे; कारण भारतीय भाषांप्रमाणे स्पॅनिशमध्ये जसे बोलले जाते तसेच लिहीले जाते.
स्पॅनिश उच्चारांसाठी Mariam-Webstar सारखे इंग्लिश शब्दकोश किती प्रमाण मानावेत याबाबत शंका आहे. अमेरिकेत ओहायो राज्यात Iberia नावाचे एक गाव तसेच लुइझियाना राज्यात Iberia Parish हे चर्च आहे. संदर्भ आणि I चा ’आय’ असा उच्चार करायची प्रवृत्ती आणि लक्षात घेता Mariam-Webstar मध्ये आयबेरिया असा उच्चार असल्यास नवल नाही.
Iberia शब्दाचा उगम, स्थानिक व भाषिक संदर्भ लक्षात घेता इबेरिया हा उच्चार जास्त सयुक्तिक आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Iberia http://www.donquijote.org/spanishlanguage/alphabet/i.asp http://en.wikibooks.org/wiki/Spanish/Pronunciation http://en.wikipedia.org/wiki/Spanish_phonology
संकेत अंधारीकर १५:२४, २१ मार्च २००८ (UTC)
चीनशी संबंधित लेख
संपादननमस्कार,
चीनशी संबंधित लेख लिहिण्यासाठी मदत हवी आहे. लेखाच्या सुरूवातीला स्थानिक संदर्भा देताना पुढील शब्दांसाठी कोणते मराठी प्रतीशब्द वापरावेत.
Chinese Language: pinyin:(याचा अर्थ स्पेलिंग असा आहे. ही चिनी, कोरियन आणि जपानी भाषांच्या रोमनीकरणाची पद्धत आहे) Chinese characters: simplified Chinese: traditional Chinese:
pinyin आणि hanzi (Chinese characters) हे मूळ शब्द वापरावेत का?
संकेत अंधारीकर १५:४९, २१ मार्च २००८ (UTC)
नमस्कार,
मी Chinese Language: - चिनी भाषा, Chinese character (hanzi): चिनी चित्रवर्ण, simplified Chinese: सोपी चिनी, traditional Chinese: पारंपारिक चिनी हे शब्द वापरण्याचे ठरवले आहे. pinyin (उच्चार: फीन-ईन;pheen-een, अर्थ:एकत्र केलेले ध्वनी) ही पद्धत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच नावाने प्रसिद्ध असल्याने आणि जपानी, कोरियन या इतर भाषांसाठीही वापरली जात असल्याने मूळ नाव वापरणे योग्य ठरावे. चिनी लिखाण हे Alphabetical नसून Pictogram प्रकारचे असल्याने मूळाक्षरे ऐवजी चित्रलिपी किंवा चित्रवर्ण संबोधणे योग्य ठरेल. traditional आणि simplified Chinese लिखाणपद्धती आहेत. त्यामुळे नवी चिनी चित्रलिपी, जुनी चिनी चित्रलिपी हे शब्दप्रयोग व्याकरणदृष्ट्या योग्य ठरतील. या बाबतीत चर्चा पानावर मते मागवावीत का?
संकेत अंधारीकर १५:५५, २२ मार्च २००८ (UTC)
Hi
please read the 2nd para for pinyin pronunciatons. thes are totaly different from conventional pronunciatons of latin alphabates. I'm also studing Mandarin & pinyin system (alon with spanish) & I've confiremed the same
http://en.wikipedia.org/wiki/Pinyin http://en.wikipedia.org/wiki/Pinyin#Pronunciation http://en.wikipedia.org/wiki/Pinyin#Pronunciation_of_initials
- चिनी भाषा कि चीनी भाषा
चिनी हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. पुढील उदाहरणे बघावी.
- http://www.misalpav.com/node/934
- http://hellomarathi.com/story.php?title=sa-sa-sa--32
- http://hellomarathi.com/story.php?title=sa---757
- http://www.esakal.com/esakal/03102008/Sandarbha_Paryatan33EBAD59FB.htm [मृत दुवा]
संकेत अंधारीकर १८:०६, २२ मार्च २००८ (UTC)
BodhisattvaBot
संपादनHi, it seems there are no objections at Wikipedia:Bot#BodhisattvaBot, best regards --Dalibor Bosits (talk) १६:००, २२ मार्च २००८ (UTC)
- Hi, thanks for the flag, and the message, best regards --Dalibor Bosits (talk) १७:२१, २२ मार्च २००८ (UTC)
pinyin
संपादनहा शब्द प्रत्यक्षात pīnyīn असा लिहिला जातो. याचा शब्दश: उच्चार देवनागरीत फीऽऽन-ईऽन असा लिहावा लागेल. तसेच yīn मधल्या yī चा उच्चार हा मराठी ई आणि यी दरम्यानचा आहे जो साधारणत: यी म्हणताना जीभ किंचित आत ओढून केलेल्या उच्चारासारखा आहे. त्यामुळे लेखाच्या नावात यी वापरावा की ई याबाबत संभ्रम आहे.
मूळ उच्चाराच्या सर्वात जवळ जाणार्या फीनईन किंवा फीनयीन या नावाने लेख तयार करण्याचा विचार आहे.
संकेत अंधारीकर १९:२८, २२ मार्च २००८ (UTC)