सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १४
रक्षामंत्री
संपादनधन्यावाद, मी तो बद्द्ल काही तासात करेन.
सुभाष राऊत ०२:३६, २६ मार्च २००८ (UTC)
जर्मनी-मासिक सदर
संपादननमस्कार,
जर्मनी हा मूळ लेख अजून सुरक्षित केला गेला नाही.
संकेत अंधारीकर १९:०८, १ एप्रिल २००८ (UTC)
Wikipedia:Current events/एप्रिल
संपादननमस्कार,
Wikipedia:Current events/एप्रिल हे पान तयार असूनही सद्य घटना या दुव्यावर क्लिक केल्यास मार्च महिन्याचे पान उघडते. याबाबत काही करता येईल का?
संकेत अंधारीकर ०५:३४, ५ एप्रिल २००८ (UTC)
धन्यवाद संकेत अंधारीकर ०६:१९, ५ एप्रिल २००८ (UTC)
Redirect Loops
संपादनThanks for your note on redirect loops. Any way you can list them?
अभय नातू १८:१२, १३ मार्च २००८ (UTC)
- Please take a look at Special:Doubleredirects, thanks. -- Cat chi? ०२:४३, ६ एप्रिल २००८ (UTC)
वर्ग:चीनी सम्राट
संपादननमस्कार,
वर्ग:चीनी सम्राट या वर्गातले सर्व लेख वर्ग:चिनी सम्राट या वर्गात हलवण्यासाठी मदत हवी आहे. व्याकरणाच्या दृष्टीने चिनी असा उच्चार योग्य ठरतो. शिवाय या वर्गातील सर्व लेखांच्या शीर्षकांमध्ये मूळ उच्चारांच्या दृष्टीने सुधारणा करणे गरजेचे आहे.
संकेत अंधारीकर १०:४८, ६ एप्रिल २००८ (UTC)
नमस्कार,
चिनी सम्राट, चिनी भाषा, चिनी लोक अशा शब्दप्रयोगांत चिनी हे विशेषणरुप आहे. कृपया पुढील दुवा पहा. ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तयार केलेल्या पहिल्या मराठी विश्वकोशाच्या ५व्या खंडाची pdf file आहे. यात पृ्ष्ठ १० वर चीन या विशेषनामाचे चिनी असे विशेषणरुप दिले आहे.
http://vishwakosh.org.in/pdf%20files/Khanda-5.pdf
संकेत अंधारीकर १८:३५, ६ एप्रिल २००८ (UTC)
नमस्कार
संपादनमी लिहिलेल्या पुस्तकांमधल्या ध्वनी-भाषा-सिद्धांतांतील काही भाग क्रमाक्रमाने येथे देण्याचा मानस आहे. प्रत्येक भाग छोटा असेल. त्याबाबत वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन झाली की मग दूसरा भाग सुरू केला जाईल.
ध्वनी-भाषा-चर्चा क्रमांक १ वस्तूमानाचे अणू-रेणू आणि ऊर्जेचे क्वान्टम, ह्या सूक्ष्म भागांवर आजचे सायन्स आधारलेले आहे पण अनंत ध्वनीतील, मानवाच्या जाणिवांना उमगणारा, 'ध्वनी एकक' सायन्सने आजवर मांडला नाही. जाणिवांना उमगणार्या ध्वनीच्या सूक्ष्म भागाला स्फोट-ध्वनी (Narrow Sound) आणि कंप-ध्वनी (Broad Sound) म्हणतात. आपली मते जरूर कळवा. आपला, शुभानन गांगल १९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९. फोनः ९१-२२-२६२०१४७३, मोबाईलः ९१-९८३३१०२७२७, ईमेलः gangals123@gmail.com
इतर भाषा वाढवण्या बाबत
संपादनइतर भाषा मी संपादन करतो, परंतु इतर भाषांमध्ये मराठि विकिपीडियामध्ये लेख आहे असे दिसत नाहि. इतर भाषांमध्ये मराठि दिसावे व आपल्या मराठी लेखांमध्ये भाषा आपोआप चढवायच्या असतील तर काय करावे. अजयबिडवे ०७:२६, ९ एप्रिल २००८ (UTC)
all articles wikipedia: has been moved to विकिपीडिया: domain and wikipedia: is pointing to english wikipedia
संपादननमस्कार,
(wikipedia:) या Domain ने सुरू होणारे सर्व लेख हे (विकिपीडिया:) या Domain वर हलवले गेल्याचे आणि (wikipedia:) ह दुवा इंग्रजी विकिपीडियावर घेऊन जात असल्याचे सुभाष राऊत यांनी नजरेस आणून दिले आहे. एखादा सांगकाम्या वापरून हा गोंधळ दूर करता येईल का? मूळ संदेश पहा:विकिपीडिआ:चावडी#Note all articles wikipedia: has been moved to विकिपीडिया: domain and wikipedia: is pointing to english wikipedia
संकेत अंधारीकर १६:३५, २० एप्रिल २००८ (UTC)
मी बग्झिला येथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविलेले आहे. आता दोन्ही इंग्रजी Wikipedia: व मराठी विकिपीडिया: नामविश्वे प्रकल्प पाने दर्शवितात. (उदा. Wikipedia:दिनविशेष/एप्रिल व विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल). त्यामुळे वर दिलेला प्रश्न आता नाही. तसेच {{SITENAME}} आता मराठीत दिसते (उदा. विकिपीडिया). धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:३९, २२ एप्रिल २००८ (UTC)
सुचालन
संपादनसुचालन ie navigation links present on left side of the page are changed
chavadi is missing
donate is in english instead of daan
i checked the possible locations but couldnt find.
could you please check?
सुभाष राऊत १६:४३, २२ एप्रिल २००८ (UTC)
साचा:User Administrator
संपादननमस्कार,
साचा:User Administrator हा साचा सुधारण्यासाठी मदत हवी आहे.
संकेत अंधारीकर ११:२१, २५ एप्रिल २००८ (UTC)
- Abhay Sir, please check contributions by User:rsgodbole here. I don't understand shall I edit the articles, revert or in which way extend help to him? Please guide. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:३८, २५ एप्रिल २००८ (UTC)
RE:साचा:User Administrator
संपादननमस्कर,
साचा:User Administrator हा साचा मूळ इंग्रजी विकिपीडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Template:User_wikipedia/Administrator येथून घेतला आहे. मूळ साचा हा कागदपत्रीत केलेला आहे. मराठी साचादेखील गरज असल्यास कागदपत्रीत करावा असे मला वाटते. शिवाय सदस्यपानावर जाऊन ’तपासा’ येथे टिचकी दिल्यास तो सदस्य प्रबंधक आहे का नाही हे कळते; मात्र मूळ साचा पानावर जाऊन ’तपासा’ येथे टिचकी दिल्यास वेगळेच नाव समोर येते.
संकेत अंधारीकर १७:४४, २५ एप्रिल २००८ (UTC)
हलंत शब्द
संपादननमस्कार,
चिनी भाषेतल्या बर्याच शब्दांमध्ये शेवटी हलंत उच्चार असतात. अशा शब्दांचे पूर्ण अक्षरांत रुपांतर केल्यास अर्थ बदलण्याची शक्यता असते. उदा: १.zì 字 झ्=साहित्य २. zi 子 झ=बाळ
बरेच चिनी शब्द हे संयुक्त असतात ज्यात अशा मूळ शब्दांचा समावेश असतो. अशा शब्दांचे हलंत उच्चार बदलल्यास मूळ अर्थही बदलतो.
उद: १.hànzì 汉字 हान्-झ्=चिनी चित्रलिपि २. hànzi 汉子 हान्-झ=नवरा
अशा परिस्थितीत-जिथे उच्चारातल्या छोट्याशा फरकानेही अर्थात प्रचंड बदल होतो-व्याकरणाचे नियम पाळून शीर्षके तयार करणे, विशेषत: परभाषेतील शब्दांबाबत योग्य वाटत नाही.
संकेत अंधारीकर २२:०२, २५ एप्रिल २००८ (UTC)
संचिका चढवा ....
संपादनमला संचिका चढवा या सदरात ’परवानगी नाकारण्यात आली आहे’ असा संदेश येतो. मदत करा.
- Abhay Sir, as per Special:listgrouprights, uploading images is restricted to Autoconfirmed users and not for only users. I think you will have to change the status. Autoconfirmed status is received automatically after a short period (1-2 weeks). --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:३३, २६ एप्रिल २००८ (UTC)
As per Database Query the autoconfirm status is received after 4 days of registration. There is no edit count limit is set for mr:wikipedia. Also status from users to autoconfirmed users can not be manually modified. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:४७, २६ एप्रिल २००८ (UTC)
मीडियाविकि प्रणाली
संपादनअभय सर, मला प्रचालकपद स्वीकारण्यास आनंदच होईल. फक्त मी नवीन सदस्य असल्यामुळे (मला येथे येउन फक्त ५ महिनेच झालेले आहेत), प्रचालक पदासाठी विनंती करता येईल काय याची कल्पना नाही. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:०५, २६ एप्रिल २००८ (UTC)
दुसरे महायुद्ध
संपादनअभय सर, मे महिन्याच्या मासिक सदरासाठी दुसरा लेख अजून निवडलेला नाही. आता फक्त तीनच दिवस उरलेले आहेत. माझ्या मते दुसरे महायुद्ध किंवा अलेक्झांडर द ग्रेट या पैकी एका लेखासाठी कौल घ्यावा. कळावे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:२१, २८ एप्रिल २००८ (UTC)
झलक पहा / झलक पाहा आणि सहाय्य / साहाय्य
संपादनमुखपृष्ठाच्या सुचालन चौकटीत 'सहाय्य' ऐवजी 'साहाय्य' आहे. तसेच सर्व संपादन पानांवरती 'झलक पहा' ऐवजी 'झलक पाहा' असे बटनांवरती लिहीलेले दिसते. कृपया योग्य ते बदल करावे अशी विनंती. -Vayu २३:३०, ८ मे २००८ (UTC)
लगेच बदल केल्याबद्दल धन्यवाद. 'स्रोत पाहा' सुद्धा बदलले पाहिजे. Vayu ०२:४९, ९ मे २००८ (UTC)
धन्यवाद
संपादनआपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:३०, १४ मे २००८ (UTC)
वुद्धिबळपटू
संपादनअभय, माझ्या निरीक्षणानुसार मराठीत ’बुद्धिबळ खेळाडू’ पेक्षा ’बुद्धिबळपटू’ हा शब्द रूढ आहे. आणि याआधीचे सर्व वर्ग ’बुद्धिबळपटू’, ’देशानुसार बुद्धिबळपटू’, ’भारतीय बुद्धिबळपटू’ वगैरे नावांनी आहेत; त्यामुळे मी ’डच बुद्धिबळ खेळाशू’ वर्गातला एक लेख ’डच बुद्धिबळपटू’ या नव्या वर्गात हलवला.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:५७, १६ मे २००८ (UTC)
- ok. Let's stick to 'खेळाडू' in other sports categorizations exacept that for chess.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०४:१५, १६ मे २००८ (UTC)
मुखपृष्ठ सदर नामनिर्देशन
संपादनPlease consider adding link to विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन to साचा:मुखपृष्ठ सदर in order to get more responses from other users. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:१८, १६ मे २००८ (UTC)
मुखपृष्ठ चौकटी
संपादनअविशिष्ट लेख = Nonspecific Article. Please consider changing it to यादृच्छिक लेख = Random Article as per the English wikipedia.
समाज मुखपृष्ठ = Society Main page. Please consider changing it to समुदाय or समाकुळ मुखपृष्ठ = Community Main Page as per the English wikipedia.
--Vayu १३:१०, १८ मे २००८ (UTC)
प्रचालक अधिकार रद्द करणे
संपादननमस्कार,
प्रचालक अधिकार रद्द करण्यासंदर्भात नियमावली आहे का? नसल्यास तयार करावी का?
संकेत अंधारीकर ११:५३, १९ मे २००८ (UTC)
काहीतरी योगदान द्यायचे आहे
संपादनमला मराठी विकिपीडियासाठी काहीतरी योगदान द्यायचे आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापर करताना विकिपीडियासाठी कमीत कमी १५ मिनिटे देण्याचा मी संकल्प केला आहे. माझ्या मराठी कंपोझिशन स्किल्स,शुद्धलेखन तसेच टायपिंग स्पीडही चांगला आहे परंतु मिंग्लिशमुळे थोडे प्रोब्लेम्स होऊ शकतात. माझ्यालायक काम असल्यास मला जरुर कळवावे. इन अ मिनव्हाईल जे लेख बिलकुल तयार नाही आहेत त्यांचा ले आउट मी चर्चा पानावर तयार करत आहे. अधिक ऍडव्हान्स विकि सिन्टॅक्सची माहिती मिळाली असती तर खूप बरे झाले असते. कळावे Rio ०१:३९, २२ मे २००८ (UTC)
उत्तर
संपादनअत्यवस्थ प्रजाती शब्द मला तरी योग्य वाटत नाही. आपण इतरांची मते आजमावून पाहू. दुसरे म्हणजे माझ्या मनात सुद्धा इथे तुम्ही दिल्याप्रमाणे सूची करायचे होते. मात्र पुढील अंकांसाठी अजून आपल्याला जास्त मते मिळवावी लागतील असे वाटते. सध्या तीन-चारच सदस्यांनी इथे मत दिलेले आहे. सूची करण्याची कल्पना छानच आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:१४, २४ मे २००८ (UTC)
ता.क. w:Threatened species ला मराठी प्रतिशब्द सुचल्यास सांगावे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:२१, २४ मे २००८ (UTC)
बेळगावात हरवत चाललंय मराठीपण?
संपादनDear Abhay,
May I know why this news article was removed. If it was published in the MT, and mentions facts, why did you say it as "fact-poor material". I also provided a proper link: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3060897.cms
हेरंब एम. १६:०१, २९ मे २००८ (UTC)
विकिपीडिया:Current events/जून २००८
संपादननमस्कार,
विकिपीडिया:Current events/जून २००८ पान तयार केल्याबद्दल धन्यवाद.
तसेच सुवांदे या चिनी सम्राटाबद्दल इंग्रजी विकिपीडिया अथवा इतरत्र कोणतीही माहिती मिळाली नाही. हे पान काढून टाकावे का?
संकेत अंधारीकर २०:५०, २ जून २००८ (UTC)
Word Macros
संपादनDear Abhay
If you remember some time back we had some discussion regarding the word macros. That time you had some prolem opening the file. Right now you are working on pages for historic english cricketers. I had created the infobox by translating them from english to marathi using macros. So it is (use of macros) is very convinient specially when the work is repitative or systamatic.
I have uploaded a updated macro at mr-wiki-macros, it covers a lot of areas. try it and let me know.
In case it dont work,
open microsoft words, Go To >> Tools >> Macros >> Security >> Security Level >> Select option Low CLose the words and reopen the file. - after this setting the macros should work.
Maihudon ०५:३६, ४ जून २००८ (UTC)
Re: Bobcat
संपादननाही बॉबकॅट ही अमेरिकेत आढळणारी मांजर आहे. सिवेट कॅट अथवा सिवेट याला मराठीत उदमांजर म्हणतात नावात मांजर असले तरी हे मार्जार कुळात याची गणना होत नाही.