मी अजय बिडवे, मला जशी जमेल तशी विकिपिडीयावर माहिती भरत असतो. माझ्या लिखाणाचे आवडीचे विषय म्हणजे जर्मनी बद्दल तसेच इतिहास, इंग्रजी चित्रपट, पक्षी, हवामानरासायनिक आभियांत्रिकी . यापैकी पक्षी व हवामान व रासायनिक आभियांत्रिकी मध्ये मी स्वता: अभ्यासक आहे.