सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २४
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
संपादनआपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:४८, ११ जून २०१२ (IST)
नमस्कार
संपादनऑफ लाइन लिहिलेला असल्या मुळे माझे खालील मत इंग्लिश मध्ये आहे.
Dear Abhay, Sankalp, mahitgar
Our journey on marathi wiki goes long way, now it's almost six years. I would like to thank you for all the support and encouragment from you guys. I always appreciated your contribution, enthusiasm and dedication to marathi wikipedia.
I personally lack patience and mannerism to deal with idiots. My best solution is to avoid them not always succesful method but works for me.
But over the years the way, you three have handled different conficts and situation in a more mature and fair manner, I always appreciated that.
Recently there are lot's of controversies (issues) going on marathi wikipedia. All along my journey on marathi wikipedia, I found that at regular intervals such contraversies will appear and will subside. In my view you three always played a grater role in solving those issues.
I guess present problem lies with what we are and what we are becoming. Just to elaborate a bit,
Basic and only needs
- COntributors
- users
- Process monitoring (प्रचालक)
what we are having
- Administratos (GM,Marketing head, Planning head etc.)
- Marketing Persons
- Critics
- Reviewers
- Friends
- contributors (relatively small section)
- users
- Process monitoring
In simple words "Wikipedia is built on individual contributions to any topic", that will be informative, helpful to users.
If we have enriched content like say english wikipedia or some other wikipedia's number of users and contributors will rise for sure. I dont think we need a marketing team to increase our turn over. Besides I personally feel that this will also give rise to groupism.
I personally feel that at this moment there are too many administartos, reviews, planners who contribute very little to content improvement.
If there are any problems like empty pages with only link to english wiki and navigational boxes, present method is to delete them. I feel more appropriate ways is,
- If you want to delete 100 such articles in one day, take 10 articles each day for next 10 days and contribute to make the articles acceptable.
I feel present method of deleting is more like discussion forum administration specially with marathi wikipedia with it's limited current resourses are concerned.
I also feel newer members really confuse with the process monitoring position (प्रचालक). For them it's a position equivalent to business head of a organization or a law maker. This position is only to facilitate and if required streamline the contribution process. It's not a power position to announce dicta or to ban people or to rule wikipedia.
The way we are running presently, I hardly see a solution in near future.
My only hope is that if you continue to work in the same way , as you worked all these years there could be a break through for betterment of marathi wikipedia.
Thank you for reading whatever I wanted to say.
Bot flag request
संपादनHello. Where I can put bot flag request for my global bot User:JackieBot? I set interwiki and want replacements such fix errors by list. --Jackie (चर्चा) ११:२१, १९ जून २०१२ (IST)
- Thank you. Jackie (चर्चा) ०७:५७, २५ जून २०१२ (IST)
दोन खाती एकत्र करणे
संपादनमाझ्या जुन्या खात्याचे युजरनेम बदलण्यासाठी मी विकिपीडिया चे नवीन खाते सुरु केले. पण नंतर मला एका युजरने असे लक्षात आणून दिले की, विकिपीडियावर एकाहून अनेक खाती चालत नाहीत. तेंव्हा माझे mymagicview हे खाते ‘रोहन जगताप’ या खात्यात हलवावे ही विनंती. आपल्याशी व्यक्तिगत संपर्क कसा साधावा हे न सापडल्याने या इथे लिहित आहे. धन्यवाद - सदस्य: रोहन जगताप
Hello. I'm sorry if this is not the right place to request it, but I request renaming my following accounts:
- محمد الجداوي → Avocato
- GedawyBot → AvocatoBot
- Confirmation link: [१]
- Reason: Privacy reasons
Please, delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--M.Gedawy १८:२२, १५ जुलै २०१२ (IST)
माझ्या जुन्या खात्याचे युजरनेम बदलण्यासाठी मी विकिपीडिया चे नवीन खाते सुरु केले. पण नंतर मला एका युजरने असे लक्षात आणून दिले की, विकिपीडियावर एकाहून अनेक खाती चालत नाहीत. तेंव्हा माझे nitinmisal हे खाते ‘nmisal’ या खात्यात हलवावे ही विनंती. आपल्याशी व्यक्तिगत संपर्क कसा साधावा हे न सापडल्याने या इथे लिहित आहे. "गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. यासाठी मदत करावी. धन्यवाद - सदस्य: nmisal "गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास शुद्धलेखन, व्याकरण तपासणीची विनंती. लेखावर आणखी एक हात फिरविण्याची गरज आहे असे माझे मत आहे. कृपया तपासावे ही विनंती. "गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास उद्देशून काही मुद्दे मांडले आहेत पुराव्या दाखल काही संदर्भ पण जोडले आहेत. आपल्या सवडी नुसार एक नजर टाकावी हि विनंती. शुद्धलेखना बरोबरच इतरही काही सूचना असल्यास सुचवाव्यात. यासाठी मदत करावी. कृपया आपला निष्णात हात फिरवावा ही सादर विनंती.
Also please add picture of “Gopinath Munde” धन्यवाद - सदस्य: nmisal
व्यक्तिगत हल्ला
संपादनकृपया विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#व्यक्तिगत हल्ला यावर आपले काय मत आहे ते सांगावे
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:१७, १८ जुलै २०१२ (IST)
कौंटी --> काउंटी
संपादनSorry, आपले संपादन बघितले नाही.
इतर लेखात बदल करतो. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:२५, २२ जुलै २०१२ (IST)
होय
संपादनसगळे ठिकठाक चालू आहे. तुम्हीसुद्धा उत्तम असालच. विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:२६, २८ जुलै २०१२ (IST)
Hello. I'm sorry if this is not the right place to request it, but I request renaming my following accounts:
- محمد الجداوي → Avocato
- GedawyBot → AvocatoBot
- Confirmation link: [२]
- Reason: Privacy reasons
Please note: I maybe created a new account here automatically by mistake, Please solve this problem. Delete all my userpages and talk pages of these accounts before renaming and I will create them later .Thanks in advance.--M.Gedawy ०५:२५, २ ऑगस्ट २०१२ (IST)
गणू अगदी लकी आहे
संपादनपांचट आरोप करुन ते खरे असल्याचा आविर्भाव करणे बरोबर नाही. याने काहीही घडून येत नाही.
Alex Esp -> Àlex
संपादनHi! I'm renaming all my accounts from सदस्य:Alex Esp to सदस्य:Àlex. I request renaming my account here. Proof of ownership: [३]. Thank you!--Alex Esp (चर्चा) २०:३२, १५ ऑगस्ट २०१२ (IST)
कृपया आपले उत्तर विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे स्थानांतरीत करावे
संपादननमस्कार अभयराव,
मी केवळ 'IPs are human too' हा भाग मी आपल्या चर्चा पानावर लावला आहे.पण ===मराठी विकिपीडियाचे सर्वच प्रचालक खोटारडे आहेत काय ?=== हा विभाग विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन मधील माझ्या एकुण लेखनाचा भाग आहे. ===मराठी विकिपीडियाचे सर्वच प्रचालक खोटारडे आहेत काय ?=== हा विभाग आपल्या चर्चा पानावर लावणाऱ्या आय.पी.शी माझे काही देणे घेणे नाही.त्या आयपीने असे करण्याने माझा आणि त्या आयपीचा काही संबंध आहे असा गैर समज काही अजाण लोकांचा होऊ शकतो म्हणून त्या आयपीने किमान विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन संदर्भ दुवा जोडला असता तर जरा बरे झाले असते.
सोबतच आपण , मुलत मी लिहिलेल्या विभागास असलेले, आपले उत्तर कृपया विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन वर नवा विभाग बनवून स्थानांतरीत करावे, म्हणजे आपण हि चर्चा अजून व्यवस्थीतपणे पुढे नेऊ शकू. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) ११:२७, १६ ऑगस्ट २०१२ (IST)
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीचा अपमान
संपादन>>अचानक तयार झालेले नवीन सदस्य, ज्यांचे पहिले संपादन मला शिविगाळ करणे हेच आहे, आणि मग ते सदस्य गायब होणे...आणि त्यांच्या भाषेत, वाक्यरचनेत आणि इतर तांत्रिक बाबतीत एकप्रकारचे साम्य असणे, त्यांनी तुमच्या मतांना लगेच पुस्ती जोडणे, यात गेम तुम्हीच टाकता आहात हे दिसून येते.
- शेंगांची गोष्ट: ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला [१]
- अभयराव मी इतर आयपींच्या नावाने विवाद्द संपानेकरत नाही आहे हे आपल्या चर्चा पानावर येऊन आधीच स्पष्टपणे नमूद केलेले असतानाही आपण माझ्यावर गेम टाकण्याचा आरोप करत आहात. माझ्या स्वत:च्याच विचार मांडणीत आणि लेखनात स्वबळावर एकट्याने वैचारीक मैदाने गाजवण्याची पुरेशी ताकद आहे , माझे नैतीक स्वबळ विचारांचे अधिष्ठान इतके कच्चे नाही हे न समजण्या एवढे अभयराव तुम्ही बच्चे नाही.अभयराव हा आपला मला बदनाम करण्याचा जाणीवपुर्वक कट आहे किंवा कसे या बद्दल माझ्या मनातील शंकेस अधीकच बळकटी येत आहे. जी टरफले मी टाकलीच नाहीत त्यांची जबाबदारी घेणे ,किंवा आपल्या सारख्या हेडमास्टराची मनमर्जी म्हणून संबध असल्याचा आरोप तुम्ही करणे आणि मी सहन करणे म्हणजे आपण लोकमान्य टिळकांच्या स्मृतीचा अपमान केल्या सारखेच आहे.
- अगदी डॉनरावांना सुद्धा मी स्वच्छ सांगितले होते कि असल्या कोणत्याही आयपींचा आधार न घेता मी माझी बाजू मांडेन ,तरी सुद्धा मला पुन्हा पुन्हा टार्गेट करण्याचा उद्देश मी काही सामाजीक वीषमतांबद्दल मराठी विकिपीडियावर लेखन करतो आहे, एकदा माझे अकाऊंट टार्गेट केले बदनाम केले म्हणजे तुम्हाला त्याला बॅन करणे आणि स्वत:ला मुद्देसुद प्रश्नांच्या सरबत्ती पासून वाचवणे असा आपला डाव आहे . हे आपल्याला एकट्याने करता येतनाही म्हणून आपण आपला भडक विधानांचा परिचय देऊन गटाला गट असे राजकारणाचे हिशेब मांडता आहात , यात आपल्याला प्रचालक प्रशासक म्हणून प्रश्न सोडवण्यात नव्हे तर वाढवण्यात रस आहे हेच सिद्ध होत आहे. जशी गरज भासत जाईल तसे मीच माझे व्यक्तिगत ट्रांसपरंसीकरिता आयपींच्या चेकयुजर करून घेऊन तुमच्या राजकारणाला व्यवस्थीत आळा घालेन.
- आपल्या संपादनांची संख्या काहिही असली तरी आपण प्रचालक आणि प्रशासक पदाच्या जबाबदारी पेलण्यास अजूनही सक्षम आहात का या बद्दल साशंकता वाटावी अशी एका वक्तव्ये आपल्या कडून एका मागून एक येतच आहेत.
- आपल्याला माझ्या गेम बद्दल वाटणारी शंका मोकळेपनाने मांडलीत.मला आपल्या प्रचालकीय कार्यातील उणीवांचे पद्धतशीर विश्लेषण विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे मांडावयाचे आहे .प्रचालकीय कार्य करताना आपला वारंवार तोल जाणे आणि आपल्या संवादातील माधूर्याच्या मर्यादा दाखवणे हा अशा विश्लेषणाचा भाग असणार आहे.आपल्या आणि इअतर प्रचालकांच्या संवादातील माधुर्याच्या मर्यादांची यादी लांब होण्याची शक्यता असल्यामुळे आणि या मांडणीत व्यवस्तीतपणा करिता विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने या स्वतंत्र पानाची रचना केली आहे. आपल्या दबावास बळी पडून आपले समर्थक प्रचालक अभिजीत साठ्यांनी मराठी विकिपीडिया समुदायाचा पुरेसा कल न अजमावताच संबधीत पान सेंसॉर केले या अवैध कृत्यास आपणासही अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरावेसे वाटू लागले आहे.कृपया आपना जवळ लपवण्या सारखे काही नसल्यास विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे नमुने पान रिस्टोअर करावे. माझ्या साठीच्या शीव्या आणि सूचना मांडा असे केवळ स्वत्:च्या चर्चा पानावर लिहिता आणि प्रत्यक्षात सेंसॉरशीप करता हा दुख्खद विरोधाभास लवकरात लवकर दुरकरून मुद्दास मुद्देसूद उत्तरांची तयारी ठेवावी.स्वत:ची आणि आपल्या पदाची आब राखण्याची जबाबदारी आपली स्वत:चीच आहे.
- मी मराठी विकिपीडियाचा पहिला संपादक आणि १६०००० अनामीक पण रचनात्मक संपादनांचा योगदान कर्ता या नात्याने येत्या काळात प्रश्न विचारणे आणि जेथे जेथे प्रचालक धर्माला ग्लानी आली तेथे तेथे खडबडून जागे करणे राजीनामे मागणे आणि राजीनामे घेणे चालू ठेवेन. प्रचालक कर्तव्ये पार पाडताना केवळ सुयोग्य मार्गांचा अवलंबाच्या मर्यादेत आपले कार्य व्हावे म्हणून मराठी जनता आपणास पुन्हा पुन्हा आठवण देत राहील .
फाइल नावाबद्दल प्रश्न
संपादनमराठी विकिपीडियात टंकलेखन करताना underscore उमटत नाही. विकिपीडियात शोध व फाइल यात space व underscore हे सारखेच मानले जातात हे वाचले आहे. पण Arthur Ankrah जोसेफ आर्थर अंक्राह असे लिहिले तर 'Joseph Arthur Ankrah' हे पूर्ण नाव वापरण्याऐवजी विकिमीडिया प्रणाली फक्त Joseph वापरते. त्यामुळे दुवातर बरोबर येत नाहीच पण Arthus Ankrah हे मराठीत अपेक्षीत नसलेले शब्दही दिसतात.
आज मी बॅंगकॉक शहरावर भाषांतरीत माहिती वाढवत होतो. तिथे वर लिहिलेला अडथळा आला.शिवाय Seal Bangkok.png असे संपादनात असताना प्रथम उघडताना चिन्ह दिसले पण संपादन पानावर जाउन् परत काही न करता परतल्यावर ते चिन्ह गेले होते.
असे प्रश्न मी कुणाला विचारु शकतो हेहि कळवा.
शरद वागळे (चर्चा) १८:२६, २७ ऑगष्ट २०१२ (IST)
- आपले म्हणणे बरोबर आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंडरस्कोर, टिल्डा (~) इत्यादी अक्षरे मराठी कीबोर्ड वापरून लिहिता येत नाहीत. तसेच सध्याचा अंडरस्कोर _ व पूर्वीचा अंडरस्कोर _ ह्यात देखील फरक आहे. उदा. माहितीचौकट शहर ह्या साच्यात लोकसंख्या_वर्ष हे फील्ड जुन्या अंडरस्कोर ऐवजी लोकसंख्या_वर्ष असे नवीन अंडरस्कोर वापरून लिहिले तर चालत नाही. पंचाईत होत आहे हे खरे आहे. अभय, ह्याच्यावर तोडगा आहे काय? - अभिजीत साठे (चर्चा) ०३:२९, २८ ऑगस्ट २०१२ (IST)
- अभिजीत, शरद,
- तुम्ही मराठी विकिपीडियावरील मराठी टंकलेखनाची सोय वापरत आहात असा अंदाज आहे.
- असे असल्यास येथील ट्रान्सलेटर जावास्क्रिप्टमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. प्रत्येक कळदाबाने कोणते अक्षर उमटते
ते या जावास्क्रिप्टमधून ठरते. त्यात उचित बदल केल्यास पाहिजे तशी अक्षरे उमटवता येतात. यासाठी mediawiki:monobook.js यात हे बदल केल्याचे आठवते आहे पण तद्नंतर हे पान बदललेले आहे. थोडा अभ्यास करुन नेमके बदल कोठे करावे लागतील हे शोधावे लागेल.
- अर्थात, हे बदल सगळ्यांसाठी करण्या आधी आपल्या स्वतः साठी करुन त्यावर प्रयोग करावे व त्यानंतर ते सगळ्यांसाठी promote करता येतील. यासाठी सदस्य:शरद वागळे/monobook.js (किंवा जे पान बदलावे लागते ते) असे पान तयार करावे व त्यात प्रयोग करुन बघावे.
- अधिक माहिती कळेल तशी लिहीतो.
- अभय नातू (चर्चा) ०३:५९, २८ ऑगस्ट २०१२ (IST)
Article requests
संपादनHi! Do you do article requests? There is an article related to Canada I would like to request for the Marathi Wikipedia Thanks WhisperToMe (चर्चा) ०३:१६, १० सप्टेंबर २०१२ (IST)
Sidebar साठी साचा पाहजे
संपादनकाल मी अर्थशास्त्र हा लेख संपादन करत होतो. मुळ इंग्रजी लेखात Economics sidebar हा साचा आहे (कुठलेही parameter / argument न घेणारा). मी मुळ इंग्रजी साचा वापरला, त्याचे मराठीकरण केले, त्या नविन साच्याला 'अर्थशास्त्र बाजूस्थंभ' असे नाव दिले व तो लेखात वापरला. मी sidebarला मराठी पर्याय शोधला पण सापडला नाही. असा जेव्हा प्रश्न पडतो की एखाद्या इंग्रजी साच्याला मराठी पर्याय आहे का तर कुठे पहावे? जर असा साचा अस्तित्वात असेल तर मला त्याचे नाव पाहिजे. नसेल तर माझ्या मते हा साचा अनेक ठिकाणी इंग्रजीत वापरात असल्याने त्याचे मराठीकरण होणे आवश्यक आहे. इंग्रजी साच्याने काम निभावता येते पण लेख पुढे संपादन करणाऱ्याला इंग्रजीतून template वाचावी लागते.
हक्क साच्याचे नाव कसे बदलायचे?
संपादनआज मी 'हक्क' हा नविन साचा sidebar with collapsible list हा इंग्रजी साचा वापरून तयार केला. तो काही कारणास्तव संपादन संरक्षणात गेला. त्यावर मी चर्चा सुरू केलेली आहे. माझा इथला प्रश्न वेगळा आहे. खरतर त्या नविन साच्याला नाव 'हक्क बाजूस्थंभ' द्यायला हवे होते. (कालच मी 'अर्थशास्त्र बाजूस्थंभ' हा साचा करून वापरला होता.) आता हक्क ह्या साच्याचे नाव कसे बदलता येइल? त्यासाठी नविन साचा केल्यास हा 'हक्क' साचा कसा वगळता येइल?
बाजूचौकट हक्क व बाजूचौकट अर्थशास्त्र यात फरक
संपादनतुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद. त्या माहितीच्या आधारे मी 'अर्थशास्त्र बाजूस्थंभ' या साच्याचे नाव माहितीचौकटांच्या नावानुसार 'बाजूचौकट अर्थशास्त्र' केले व ते बरोबर चालत आहे. अगोदरच्या नावावरून पुनर्निदेशन होत आहे. पण 'अर्थशास्त्र बाजूस्थंभ' या पानाची आता गरज नसल्याने त्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे {{पानकाढा}} टाकले आहे.
'हक्क' ह्या साच्याचे नावही 'बाजूचौकट हक्क' असे केले. हा साचा बघताना सुरुवातीलाच एक चौकट येते. त्यात सुरुवातीला लाल अक्षरात 'मोठ्या जोखमीचा हा साचा विध्वंसकांपासून बचाव करण्यासाठी .. ' असे शब्द आहेत.
मला संपादनाला मज्जाव नाही. पण 'बाजूचौकट अर्थशास्त्र' हा 'sidebar' वरून केलेला साचा बरोबर काम करतोय पण 'बाजूचौकट हक्क' हा sidebar with collapsible lists पासून केलेला साचा संरक्षित का होतो व बरोबर झलक का दाखवित नाही हे माझे दोन प्रश्न आहेत.
बाजूचौकट हक्क दुरुस्त केला
संपादनतुम्ही दिलेल्या माहितीने पश्न सुटला. प्रथम् Sidebar with collapsible lists मराठीत आणला. पण मग लक्षात आले की पाहिजे असलेला साचा Sidebar with collapsible lists/row आहे. तो मराठीत आणल्यावर 'बाजूचौकट हक्क' साचा काम करू लागला व 'मानवी हक्क' ह्या लेखात टाकता आला. अगोदर मराठीत आणलेला 'Sidebar with collapsible lists' हा साचा आता अनावश्यक झाला आहे. म्हणून त्यात {{पानकाढा|कारण}} टाकले आहे. मार्गदर्शना साठी आभारी आहे.
प्रताधिकार कसा जपावा
संपादनमी नसिमा हुरजूक यांच्यावर एक लेख लिहित आहे. अशा लेखात व्यक्तीचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. त्या ज्या Helpers of the Handicapped संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या संकेतस्थळावर तसे छायाचित्र आहे. मी त्या संस्थेला संपर्क करून ते छायाचित्र वापरण्याची परवानगी घेणार आहे. जर अशी परवानगी मिळण्यासाठी लिहावयाच्या पत्राचा साचा असल्यास मला हवा आहे जेणेकरून येणारी परवानगी विकिपिडीयाला अनुरूप असेल.
परवानगी आल्यावर ती कुठे ठेवायची हेहि सांगावे.
माझ्या कल्पनेप्रमाणे परवानगी मिळाल्यावर मी ते चित्र Commons मध्ये upload करीन व लेखात वापरीन. तसे नसून दुसरे काही करायचे असल्यास तेही कळवावे.
बुंदसे गयी ):
संपादन" बुंदसे गयी वह, हौदसे नही आती ! " हौदसे कैसे आएगी ? (चर्चा) १३:३७, २८ सप्टेंबर २०१२ (IST)
अबुल फैजी
संपादनआपण अबुल फैजी या पानाला दिलेला en:Abu'l-Qásim Faizi हा आंतरविकी दुवा चुकीचा आहे इंग्रजी विकिपीडियावरील या अबुल कासिम फैजीचा अबुल फैजीशी संबंध नाही. इंग्रजी विकिपीडियावरील ही व्यक्ती म्हणजे इ.स. १९०६ साली जन्मलेली पर्शियन व्यक्ती आहे. या आंतरविकिदुव्याऐवजी en:Faizi हा दुवा योग्य राहील. आपल्याला योग्य वाटत असल्यास तसा बदल करावा. संतोष दहिवळ (चर्चा) ०१:३६, १० ऑक्टोबर २०१२ (IST)
Translation notification: FDC portal/Proposals/CentralNotice2012
संपादनYou are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page FDC portal/Proposals/CentralNotice2012 is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2012-10-15.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, १३:३८, १४ ऑक्टोबर २०१२ (IST)आपले मत कळवावे
संपादनविकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.
बॉट
संपादननमस्कार,
सांगकाम्याला फ्लॅग विनंती करण्याचे मुद्दामच टाळतो आहे. माझ्या बॉटला घरच्या (मूळ विकि) वरच फ्लॅग नसल्याने अन्य विकिवरही फ्लॅग मिळण्यास अडचण होते आहे तरीही जवळपास पंचवीस विकिवर माझ्या सांगकाम्याला अधिकृत फ्लॅग मिळाला आहे. (यात इंग्लिश, जर्मन, फ्रेंच यासारख्याही ज्या काटेकोरपणे मूल्यमापन करूनच फ्लॅग देतात अशा विकिंचा समावेश आहे) मराठी विकिपीडियाला ग्लोबल सांगकाम्या नाही ही मेटावर असलेली उणीव भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे.
असो, येथे फ्लॅग विनंती टाळण्याचे कारण म्हणजे मी बाह्य विकिंवर फक्त interwiki bot ऑपरेट करतो परंतु याशिवाय किचकट वाटणारे weblink checker, touch, makecat, templatecount, upload, standardize, query, copyright, communication, pagegenerators, category, category redirect, block pages checker, catcall, delinker, addtext, editarticle, clean sandbox, image transfer, image harvest, move pages, page from file, rciw ....... इत्यादी अनेक.... या सगळ्या बाबी म्हणण्यापेक्षा जमतील तेवढ्या बाबी घरच्या विकिवरच शिकाव्या लागतील (आणि हे सगळे करायचे म्हणजे मी मलाच एकलव्याची उपमा देतो) आणि हे शिकताना होणार्या चुका डोळ्याआड नकोत व त्यावर बाकीच्यांचीही नजर रहावी असे वाटते. आजच भाषाविषयक काही पानांवर makecat bot वापरून पाहिला.
तरी आपल्याला जर फ्लॅग देण्याची गरज भासत असेल तर द्यावा बदलांवर माझे लक्ष आहेच. बॉटने बदल केल्यानंतर जरी असंख्य संपादने पानात झाली तरी मला revertbot ने फक्त माझ्या बॉटने केलेला बदल काढून टाकता येतो. आपल्यालाही (म्हणजे any sysop, any beurocrat) तशी सुविधा असावी पण मला वाटते अशा व्यक्तींना बॉटची सगळीच संपादने परतावी लागतील. --संतोष दहिवळ (चर्चा) ०१:३२, १० नोव्हेंबर २०१२ (IST)
(SUL)-->Deepak
संपादनI want to usurp User:Deepak for complete SUL . conformation link here--117.231.73.224 २१:००, १० नोव्हेंबर २०१२ (IST)
साचा करून हवा आहे.
संपादनएक साचा:माहितीचौकट औषध करून हवा आहे. तो इंग्लिश विकी वरील http://en.wikipedia.org/wiki/Template:Drugbox/doc प्रमाणे असावा ही अपेक्षा. सचिन ०७:५३, ११ नोव्हेंबर २०१२ (IST)
Translation notification: Fundraising 2012/Translation/Landing Page and Banner messages
संपादनYou are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Fundraising 2012/Translation/Landing Page and Banner messages is available for translation. You can translate it here:
The priority of this page is high. The deadline for translating this page is 2012-11-21.
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
Thank you!
Meta translation coordinators, २२:२८, १४ नोव्हेंबर २०१२ (IST)साचा:औषधचौकट
संपादनधन्यवाद. काही औषधे शरीरातील कार्यादरम्यान रक्तातील प्रथिनांशी बद्ध अवस्थेत असतात. त्यांच्या वहनासाठीही हे आवश्यक आहे. त्यामुळे प्रोटिन बाइंडिंगसाठी "प्रथिन-बंधता" किंवा "प्रथिनबद्धता" हा शब्दप्रयोग योग्य ठरेल असे मला वाटते. शुभेच्छा!