'Archives'
जुन्या दप्तरदाखल चर्चा खाली आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) सुरुवात डिसेंबर २७, २०१२

वर्ग नाव

संपादन

वर्ग:लोकसभा मतदारसंघानुसार खासदार तयार केला. आपण जर AWB वापरत असाल तर वर्ग:मतदार सांघानुसार खासदार मधील वर्ग वर्ग:लोकसभा मतदारसंघानुसार खासदार मध्ये हलवाल का? AWB वापरल्याने हे काम आणखी सोपे होते म्हणून, अथवा मी HotCat वापरून हा वर्ग बदल करतो. - प्रबोध (चर्चा) ११:४८, १३ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

नाटककार

संपादन

शरद उपाध्ये यांना वर्ग:मराठी नाटककार योग्य आहे असे वाटत नाही. उपाध्ये कुठले नाटक करतात का? किंव्व त्यांनी कुठले नाटक लिहीले आहे क? - प्रबोध (चर्चा) ११:१४, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

ते राशीचक्र (किंवा राशीरंजन) चे एकपात्री प्रयोग करतात ना?
Or did I take mistake him for someone else?
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:५४, १९ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
राशीचक्र या एकपात्री प्रयोगास् नाटक म्हणावे का? कथाकथन जास्त योग्य वटते. परंतु, आंतरजालावर शोधले असता असे कळाले की शरद उपाध्ये यांनी एक नाटक (प्रारब्ध) लिहिले आहे, त्यामुळे हा वर्ग उचीत आहे! - प्रबोध (चर्चा) ०१:१३, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

साचा चर्चा पानावरील विनंती पहावी

संपादन
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३०, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

नम्रविनंती

संपादन

नमस्कार क्षितीज,

मराठी विकिपीडियावर दर वर्षी प्रमाणे फोटोथोन सुरु झाली आहे. आपणास नम्रविनंती आहे कि ह्या दर्म्यान आपण कोणत्याही सदस्यास येथे चित्रे दान देण्या बाबत कॉमन्स, प्रताधिकार बाबत शंका किंवा इतर कारणांवरून कुपया चर्चा करणे टाळाव्यात. ह्या मुळे सदर उपक्रमात कन्फ़ुजन निर्माण होणार नाही. चढनार्या चित्रांवर नजर ठेवण्याचे काम काही लोक करीत आहेत; आणि फोटो थोन नंतर सर्व चित्रांचे मोडरेषण, प्रमाणीकरण, वर्गीकरण वैगरे बरीच ब्याक एंड कामे करावी लागतात. आताच सदस्यांशी संवाद साधल्यास विवादास्पद अथवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. फोटोथोन नंतरच्या मोडरेषण करण्याच्या कामी आपले योगदान देण्यासाठी स्वागतच असेल. त्यात जर काही प्रताधिकारित संचिका आढळल्या तर त्या मराठी विकिपीडियातील "प्रताधिकारित संचिका", अथवा "वगळण्याच्या संचिका" ह्या वर्गात वर्गीकृत करून मग त्यावर निर्णय घेवून प्रच्यालक त्या वगळतात.

अश्या उपक्रमातून संचिका मिळवणे ह्या सोबतच नवीन सदस्यांना विकिपीडिया सोबत जोडणे, अधिका अधिक लोकांपर्यंत अश्या उपक्रमातून विकिपीडिया पोहचवणे असा असतो. विकिपीडियाच्या चौकटीच्या बाहेर जावून अनेक सदस्यांनी चालवलेल्या आऊटरिच अभियाना मधून घेतलेल्या मेहनतीने आज फोटोथोन ला प्रतिसाद मिळतो आहे. ह्यात अनेक नवगत सदस्य प्रथमच भाग घेत असतात आणि त्यामुळे त्यांना विकिपीडियाच्या गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी माहित नसणे श्यक्य आहे तेव्हा आताच मोडता नसावा.

मला आशा आहे कि आपण माझी भूमिका समजावून घ्याल आणि फोटोथोन उपक्रमाच्या यशस्वी होणाच्या कामी भरीव योगदान देवून सहकार्य कराल. - राहुल देशमुख ०१:१२, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

चालेल. काही मदत लागल्यास सांगा.
उपक्रमास शुभेच्छा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०२:१८, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

लेखाचे शीर्षक

संपादन

१. "जे नाव जास्त प्रचलित असेल तेच लेखनाव असावे व इतर नावांनी पुनर्निर्देशन व्हावे.

अगदी माझेच मत. पण लेख-नावाला बरेच पर्याय असतील तर? त्यावर माझा मार्ग असा - प्रचलित नावाने लेख लिहावा आणि तो लगेच पूर्ण नावाखाली स्थानांतरित करावा. म्हणजे कोणत्याही नावाने शोध घेतला तरी लेख सहज सापडेल. आणि पूर्ण नावाखाली लेख असणे विकिपीडियाच्या पॉलिसीला धरून असेल. याउलट केले तर ती पॉलिसी मोडल्यासारखे होईल.
लेखनावाला खूप पर्याय असतील तर बाकीच्या पर्यायांचा उल्लेख लेखाच्या अंतर्भागात करावा.

२. "मी जमेल तसे त्यांचे वर्गीकरण करत आहे. कृपया आपणही करावे."

लेखाचा वर्ग नक्की माहीत असेल तर मीही जमेल तसे लेखांचे वर्गीकरण करीत जाईन.....J (चर्चा) १८:४४, २७ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply


जरा इकडे लक्ष घालावे

संपादन

क्षितीज नमस्कार,

तुम्ही संतोष दहीवळ ह्या तुमच्या मित्रास समजावून सांगण्याची कृपा कराल का ? संतोष दहीवळ ह्यांना प्रशासकांनी अधिकृत सांगकाम्या खाते १९ मार्च २०१२ ला दिले असतांना ते आपल्या सदस्य खात्यातून रोज सांगकाम्या चालवून संपादने करतांना दिसतात आहेत. त्याने अलीकडील बदल मध्ये सारा प्रताप दिसतो. अवैध मार्गाने संपादन संख्या वाढवण्याच्या ह्या प्रकाराने मराठी विकिपीडिया नितीमत्तेची पायमल्ली होत आहे. संतोष ह्याची हि जुनीसवय आहे असे दिसते , मंदार कुलकर्णी ह्यांनी संतोष ह्यास ह्या पूर्वी ह्या बाबत समाज दिली असता त्यांनी येथे मोठा गोंधळ घातला असल्याचे स्मरते येथे पहा

आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - Hari.hari (चर्चा) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)Reply

मिडियाविकि संदेशास संक्षीप्त करण्यात मदत हवी

संपादन

नमस्कार,

विशेषत: संपादन गाळणीतून दिल्या जाणाऱ्या मिडियाविकी संदेशांना मजकूराची लांबी शक्य तेवढी संक्षीप्त ठेवावी लागते.आपल्या सवडी प्रमाणे मिडियाविकी:चर्चा नामविश्वे अटकाव (असंसदीयता) या संदेशाच्या संक्षिप्ती करणात आपली मदत हवी आहे.उपरोक्त संदेश दिला जाणाऱ्या सदस्यांना त्याही पुर्वी बहूधा मिडियाविकी:असांसदीयता? हा संदेश दाखवाला गेला असणे संभवते.त्यामुळे पुनरावृत्ती होणारा भाग टाळता येईल असे वाटते.

वेळ देणे जमल्यास संक्षिप्तिकरण केलेला मजकुर संबंधीत संदेशाच्या चर्चा पानावर अथवा माझ्या चर्चा पानावर द्यावा. तो मी मिडियाविकीत अद्ययावत करेन.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०४:१३, १८ मे २०१३ (IST)Reply

काही साचांना अद्ययावत करण्यात सहकार्य हवे आहे

संपादन

नवागत सदस्यांकडून मुख्य लेख नामविश्वात विवीध सूचना साचे लावणे आणि इतर नवागतांनी परस्पर काढणे अशा घटना दृष्टोत्पत्तीस पडत आहेत.दोन्ही बाजूंकडून कारणे नमूद न करणे चर्चा पानावर चर्चा न करणे अथवा दखल न घेणे या प्रकारांचे बरेच प्रमाण आहे. त्या संदर्भात मी इतर काही कामे करत आहे.

मुख्य लेख नामविश्वात लावण्याच्या बऱ्याच सूचना साचांमध्ये सध्या कारण नमुद करण्याची व्यवस्था नाही. खास करून वाद,वर्तमानता,पुनर्लेखन,बदल,लेखनऔचित्य,उल्लेखनीयता या साचांमध्ये अशी सुविधा उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.

आपल्याला सवड झाल्यास (घाई नाही), तशी सोय उपलब्ध करण्यास सहकार्य मिळावे ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४५, २६ जून २०१३ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार Padalkar.kshitij,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार Padalkar.kshitij,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे

संपादन

प्रिय सदस्य, असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:३७, ८ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.