विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १२


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा
hindi wikipedia edit option (ध्वन्यात्मक देवनागरी)

i was going through hindi wikipedia
in the edit section they had inline hindi typing even for people who dont have devanagiri script installed
can we have this kind of stuff in marathi wikipedia

सुभाष राऊत ०१:४०, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

प्रबंधक पदासाठी कौल

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल 3येथे चालू आहे

नमस्कार विकिपीडियन मंडळी,

माझ्याविषयी आधी थोडक्यात माहिती देत आहे.

 • मराठी विकिपीडियाचा एक संपादक आहे.
 • आतापावेतो मराठी विकिपीडियावर ४,८३७ संपादने पार पाडली आहेत (हे ४,८३८ वे संपादन!).
 • मुख्यत्वे कालगणनेसाठी काम केले असून इ.स.ची वर्षे, दशके, शतके इत्यादींसाठी गेले काही दिवस माझे काम चालू आहे.
 • ई.स.च्या अशुद्ध शीर्षकांचे सारे लेख संबंधित इ.स.च्या शुद्ध शीर्षकी लेखांकडे यशस्वीरीत्या स्थानांतरीत वा पुनर्निर्देशित केले आहेत.
 • वर्षपेटी व तत्सम साचे निर्मिले आहेत.
 • मराठी विक्शनरीचा प्रबंधक आहे.

ही माहिती एव्हढ्यासाठी दिली आहे की, आपणाला सर्वांना अंदाज यावा की, माझा अद्याप साध्य न झालेला उद्देश साध्य करण्यासाठी आता मला थोड्या अधिक अशा प्रबंधकांच्या अधिकारांची आवश्यकता आहे. मी माझे ई.स.->इ.स. हे काम पूर्णत्वाला गेल्यावर लगेच एक मुद्दा मांडला होता की, ई.स.चे अशुद्ध शीर्षकांचे वर्ग तयार होऊन बसले आहेत. ते स्थानांतरीत होण्याची सोय अर्थात विकि देत नाही. त्यामुळे त्यांना वगळण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहतो. ते मी प्रबंधकपदाचे अधिकार हाती येईपर्यंत करू शकत नाही. प्रबंधक अभय नातू यांनी मत मांडले होते की, सध्या ते वर्ग राहू देत. परंतु सगळ्यांच्याच दृष्टोत्पत्तीस येत असेल की, इतर भाषेचे सांगकामे (बोट्स) या चुकीच्या वर्गलेखांवर दुवे मांडत चालले आहेत. कदाचित उद्या हे वर्ग पुनर्निर्देशनासाठी वापरण्याचा कोणाचा मानस असेल. परंतु इतर भाषेतील विकिपीडियांवर यादरम्यान चुकीच्या वर्गांचे दुवे सांगकाम्यांकरवी जात असणार. हे टाळण्यासाठी मी प्रबंधकपदासाठी आपला कौल मागत आहे.

माझा प्रबंधकपदासाठी कौल मागण्यामागे केवळ तो एकमेव उद्देश नाही. त्याशिवाय बर्‍याच गोष्टी करायचा संकल्प आहे. थोडे सांगायचेच झाले तर विकिपीडियाचे मराठीकरण १०० % झालेले नाही. आज विक्शनरीत प्रबंधक या नात्याने जे योगदान मी करू शकत आहे, तद्वतच येथे देखील करू शकेन. मोठ्या धोरण-निश्चितींमध्ये (Policy Decisions) सक्रिय सहभाग घेऊ शकेन.

बाकी जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भिस्त ठेवणे चांगले असल्यामुळे फार न लांबवता आपला याबाबतीत कौल मागत आहे. निर्णय लवकर घेतल्यास माझी कामे सहज होतील.

धन्यवाद.

श्रीहरि १३:१७, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Please all Wikipedians are requested to vote for this Poll only at following page

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल 3 येथे चालू आहे

Mahitgar १६:१८, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

प्रबंधक पदासाठी कौल

श्रीहरि,

It's heartening to see more people step up to shoulder the increasing workload here. As part of nomination process, I'd like to ask you four questions. A couple were asked to me here and on meta, others are my own. Answeres to these questions will give you a chance to go 'on-record' with your positions on key areas of wikipedia administration.

 1. What will you accomplish as an admin that you can not as a contributor?
 2. How will you resolve edit-wars or conflicts within users that will not cede their positions?
 3. Do you believe that the wikipedia has greater importance than the subject informs upon (to para-phrase it, do you support or oppose withholding true, verified information that puts unfavorable light on a particular person/place/idea?)
 4. Do you support or oppose commercialization of wikipedia (advertizements on wikipedia?)

Let me know if you need clarification on any of the questions.

Thanks and good luck,

Abhay Natu १६:५७, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

धोरण संशोधी प्रश्नांची उत्तरे

नमस्कार विकिपीडियन मंडळी,

मातृभाषा मराठीमधील संभाषणातील आनंद काही वेगळाच असल्यामुळे मी मला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मराठीतून उत्तरे देत आहे. आपल्या विक्शनरीच्या उच्चस्तरावरील विकासानंतर हा मुद्दा महत्त्वाचा राहाणार नाही, व कोणत्याही एका भाषेतील मजकूर संगणकयंत्राद्वारे हव्या असलेल्या भाषेत नेता येईल, हे आम्हा विक्शनरीवर व नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) क्षेत्रात काम करणार्‍यांचे स्वप्न आहे. असो.

प्रश्न १ : प्रबंधक म्हणून अशा कोणत्या गोष्टी तुम्ही साध्य कराल ज्या संपादक म्हणून शक्य नाहीत?

उत्तर : सांगायचे काही मुद्दे असे.

 • माझ्या कौलात मी म्हटल्याप्रमाणे कित्येक अशुद्ध शीर्षकांचे लेख, विशेषतः वर्ग, हे तयार होऊन बसले आहेत. अर्थात विकिपीडिया हा मुक्त कोश असल्यामुळे कोणाला, तो ते मग जाणता करत असो वा अजाणता करत असो, हेतुपुरस्सर करत असो वा निर्हेतुकपणे करत असो, चुकीची माहिती भरण्यापासून लगेच रोखणे शक्य होत नाही. प्रथम चुकींची कल्पना देणे, त्यानंतरही योग्य सुधारित प्रतिसाद न मिळाल्यास संपादन अधिकार गमवण्याच्या शक्यतेचा निर्वाणीचा इशारा देणे, व त्यावरही काही परिणाम न झाल्यास नाईलाजाने तो अधिकार वापरून त्या व्यक्तिची संपादने अडवणे, हे प्रबंधक म्हणून साध्य करता येते.
 • बरं ह्या झाल्या नंतरच्या गोष्टी, परंतु आधीच जे शेकडो ई.स.चे चुकीचे वर्ग होऊन बसले आहेत, ते पुनर्निर्देशित करणे म्हणजे काहीच साध्य नाही. इतर लेख-शीर्षके योग्य शीर्षकाकडे पुनर्निर्देशित होणे ठीक; पण वर्गांना पुनर्निर्देशित करणे अगदीच अनावश्यक वाटते, कारण वर्गांचा उद्देशच वेगळा असून ते फक्त सम-मजकूर लेखांचे धारक आहेत. त्यामुळे असे चुकीचे वर्ग वगळणे, ह्यापेक्षा संयुक्तिक पर्याय इतर नाही. या वगळण्याच्या प्रक्रियेसाठी अर्थात प्रबंधकपदाचे अधिकार असणे आवश्यक आहे.
 • विकिपीडियाचे बव्हंशी व अत्यंत चांगले मराठीकरण झालेले आहे; परंतु ते अद्याप १००% पर्यंत नाही. सदस्याने प्रवेश केल्या केल्या (Log in) सर्वात वर जे वैयक्तिक दुवे येतात त्यातील my watchlist हा इंग्रजी मजकूर नेहमी मला जणू खुणावतो, की, या आणि माझे मराठीकरण करा. हे झाले एक सर्वांना दृश्य असलेले उदाहरण. अजून काही प्रणाली संदेशांचे (system messages) मराठीकरण करायचे आहे, जे बघण्याची वेळ फारशी जास्त येत नाही. हे काम मी प्रबंधक या नात्याने मराठी विक्शनरीवर पूर्वीच सूरू केलेले आहे. येथील या मराठीकरणासाठी देखील प्रबंधकपदाचे अधिकार लागतात.
 • या सर्व गोष्टींशिवाय एक तंत्रज्ञ म्हणूनही विकिप्रणालीत काही क्रांतिकारी तांत्रिक बदल होऊ शकतात का, याचा नेहमी विचार चालू आहे. ते कृतीत आणणे प्रबंधकाच्या अधिकाराविना केवळ अशक्य आहे.

प्रश्न २ : तुम्ही सदस्यांची प्रसंगी उद्भवणारी संपादन-युद्धे व परस्परविरोध कसे सोडवणार?

उत्तर : काही वेळेस असे प्रसंग येण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही की, काही, विशेषतः संवेदनशील, संदिग्ध आणि इतरही, मुद्द्यांच्या वेळी काही संपादक सदस्य परस्परविरोधी मतांचा आग्रह धरून विकिपीडियाने स्वतःच्याच विचारप्रणालीला स्थान द्यावे, असा हेका (थोडा नकारात्मक शब्द आहे; परंतु काल्पनिक परिस्थितीचे गांभीर्य वाढविण्यासाठी मुद्दाम प्रयोजला आहे) धरून बसतील. त्यावेळेस माझ्यातर्फे सत्याची निरपेक्ष शहानिशा करून, मानांकित व प्रमाणित संदर्भ पाहून मगच निर्णय घेतला जाईल. ज्यापक्षाच्या बाजूने सुदैवाने कौल गेला त्यांना समजावण्याची अर्थात काहीच आवश्यकता नसणार, पण दुसर्‍या पक्षाला त्या संदर्भांबद्दल माहिती पुरवून त्यांचा देखील पाठींबा घेण्याचा महत्तम प्रयत्न असेल. तसेच अंतिम सत्य कोणा एकालाच नेहमीच कळेल, अशी काही खात्री कोणालाही सदा देता येत नसल्यामुळे इतर अधिकृत संदर्भांचे समर्थन लाभल्यास विरुद्ध मतप्रवाहाचा पुन्हा विचार करण्यासाठी विकिपीडिया कायम तयार असल्याची त्यांची खात्री करून देईन.

प्रश्न ३ : एखाद्या वस्तू, व्यक्ती, ठिकाण अथवा विचारप्रवाहाबद्दल त्यांच्याच चुकीच्या गोष्टी प्रकाशझोतात आणणारे असे काही सत्यांश असलेले मुद्दे असल्यास ते विकिपीडियावर मांडावेत का मांडू नयेत, याबद्दल तुमचे मत काय आहे?

उत्तर : सत्यापेक्षा काहीही मोठे नाही. ज्ञान हे केवळ निरपेक्ष सत्यरूप आहे. त्यामुळे सत्य मांडण्याबद्दल माझा काहीही आक्षेप असणार नाही. त्याचवेळेस हे ही तितकेच महत्त्वाचे आहे की, आपण सत्य कसे मांडतो आहोत. उदाहरणार्थ, काही मोठ्या लोकांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर विकिपीडियाचे काय धोरण असावे असे मला विचारल्यास, त्या सांगण्याएवढ्या प्रभावी ठरल्या असल्यास सांगाव्यात, परंतु त्यांच्या वर्णनविस्ताराचा मोह न होऊ देता. तसेच काही चुकीच्या गोष्टींमुळे ती व्यक्ती, वस्तू, ठिकाण, विचारप्रवाह अथवा ते जे काही असेल ते, पूर्ण त्याज्य होत नाही. चुकीच्या बाबींचा निषेध व योग्य बाबींचा तेव्हढ्याच, किंबहूना अधिक, जोमाने सम्मान आवश्यक आहे. शिवाय चुका उल्लेखताना त्या चुकांद्वारे संबंधिताला लहान दाखविण्याचा कोणताही मानस ना असावा, ना तो प्रतित व्हावा. आणि हे तर सांगणे न लागे की, चुकीच्या गोष्टी कोणी फार थोराने केल्याने त्यांचे उदात्तीकरण अजिबात होऊ नये. किंबहूना त्यांच्या उल्लेखाचा हेतूच हा असावा की, ही ती गोष्ट आहे जी होता होईतो टाळावी.

प्रश्न ४ :विकिपीडियाच्या व्यापारीकरणाला (येथे जाहिरातींच्या स्थानाला) तुमचा पाठिंबा आहे का विरोध?

उत्तर : विकिपीडियाच्या भौतिक निर्वाहासाठी अर्थात विकिपीडिया चालविण्यासाठी जी धनशक्ती लागते ती देणग्यांद्वारे मिळते. ती कमी पडत असल्यास विकिपीडियाचा सर्व समाजात जास्त चांगला व विस्तृत स्तरावर परिचय करून देता येईल. प्रसंगी देशोदेशीच्या सरकारांना यात हातभार लावण्याची विनंती करता येईल. कारण आपण हे सारे ज्ञानाला मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीच तर करत आहोत आणि ज्ञानावर सर्वांचा योग्य अधिकार असलेला पाहायला मिळणे किती चांगले! समाजासाठीच जर हा उपक्रम चालू असेल तर समाजाचा पैसा यात गुंतला तर त्याहून वेगळे सत्कारणी लागणे म्हणजे ते काय असेल? अगदीच पाणी गळ्यापर्यंत आले आणि खाजगी देणगीदार, सरकारे अशा सगळ्या समाजघटकांनी विकिपीडियाकडे पाठ फिरवली तर शेवटचा मार्ग म्हणून जाहिरातींचा विचार व्हावा. पण ती वेळ आलीच तर हे दुर्दैवी प्रकरण असेल.

आशा आहे की, माझे अपेक्षित क्षेत्रांमधील मतप्रवाह मी मांडू शकलो असेन. अजून काही गोष्टींबाबत खुलासा हवा असल्यास स्वागतच आहे.

श्रीहरि १३:५५, २० ऑक्टोबर २००७ (UTC)

माझ्या कौलात मी म्हटल्याप्रमाणे कित्येक अशुद्ध शीर्षकांचे लेख, विशेषतः वर्ग, हे तयार होऊन बसले आहेत. अर्थात विकिपीडिया हा मुक्त कोश असल्यामुळे कोणाला, तो ते मग जाणता करत असो वा अजाणता करत असो, हेतुपुरस्सर करत असो वा निर्हेतुकपणे करत असो, चुकीची माहिती भरण्यापासून लगेच रोखणे शक्य होत नाही. प्रथम चुकींची कल्पना देणे, त्यानंतरही योग्य सुधारित प्रतिसाद न मिळाल्यास संपादन अधिकार गमवण्याच्या शक्यतेचा निर्वाणीचा इशारा देणे, व त्यावरही काही परिणाम न झाल्यास नाईलाजाने तो अधिकार वापरून त्या व्यक्तिची संपादने अडवणे, हे प्रबंधक म्हणून साध्य करता येते.
I am bit concerned about संपादने अडवणे
My personal openion guiding and educating some one for अशुद्ध लेखन is issues is ok but संपादने अडवणे is too harsh a punishment for the level of crime.English wikipedia also Users Identify other users and articles where wrong spell and grammar is wrong but for this reason no body is banned or blocked from editing.

Mahitgar ०७:१९, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

That was very well put. Personally, I had not a doubt that your ideas are more or less (more more than less) in line with general wikipedia philosophy.

You have my vote.

अभय नातू ०७:१६, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

श्रीहरिस प्रबंधकपद

मंडळी,

कळविण्यास आनंद होत आहे की, आपल्या समर्थनामुळे मला मराठी विकिपीडियावर आता प्रबंधकपद मिळाले आहे. साधा संपादक म्हणून मर्यादित अधिकारांमुळे जी कामे करता येत नाहीत व जी मी करण्यासाठी योजना आखल्या आहेत, ती करणे आता मला शक्य होईल.

बाकी सध्या कालक्रमणाच्या इतिहासाच्या यथायोग्य वर्गीकरणाचे जे मोठे काम मी हाती घेतले आहे, ते मार्गी लावेपर्यंत प्रबंधकपदावरून विशेष अधिकारांची जी अशीच मोठी कामे करण्याबद्दल बेत आखले आहेत ते वेळविभागणीमुळे अपेक्षित वेगाने तडीस जाणार नाहीत; तरीही एक प्रबंधक या नात्याने वेळोवेळी येणार्‍या जबाबदार्‍यांसाठी मी आपल्याला कायम तयार दिसेल.

पुनश्च धन्यवाद.

मराठी विकिपीडियाची भरभराट होवो, ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हवी असलेली शुभेच्छा.

श्रीहरि ०४:०८, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Congratulations. Look forward to greater and better (than what you already are doing!) contributions from you.
अभय नातू ०४:१०, ६ नोव्हेंबर २००७ (UTC)

मुखपृष्ठ

मुखपृष्ठ बरेच महीने झाले बदलले नाही. माझ्या मते मुखपृष्ठ दररोज (atleast per week) बदलले पाहिजे. मुखपृष्ठ साठी मी काही नविन भाग सुचवी इच्छितो  :

१. featured article of the day or week २. जगाभरातील मराठी बातम्या ३. featured image ४. सध्या दिनविशेष मध्ये महीना व तारीक असते, या ऐवजी त्यात संक्षिप्त लिस्ट असावी

इतर मंडळी व प्रबंधकानी आपले मत मांडवे.

- सुभाष राऊत १४:५९, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Re:मुखपृष्ठ

1. There has been very little activity on creating/updating articles to the point where they are candidates for being the feature articles on the front-page. There were several attempts, but little further was done beyond nominating articles. Volunteers are welcome.

2. The month/day section is indeed intended to have a short list of significant happenings on that day as well as one related picture. I used to update/maintain this. It takes away from other activities that I need to perform on wikipedia in the time I have available to work on it. Volunteers are welcome.

3. Displaying news is a good idea, but care must be taken as to *not* slant it with authors' POVs. I'd prefer if a group of people stepped up and maintained this section, rather than allowing any/everyone to edit it.

4. There are not many images independently contributed by Marathi wikipedians. So creating our own FI section is not feasible. To overcome this, other wikipedias 'borrow' this section from meta every day/week. Perhaps we should do the same.

There's a lot more to be done, just not enough hands to do all of it.

Abhay Natu १५:२८, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)


Abhay,I believe your and Shrihari's discussion continues.I do have following suggestions
 • It is high time Marathi Wikipedia need to evolve indipendent policy guidelines arrieved at with a common consensus specialy about
  • Complete protection and unprotection of the articles with all its pros and cons
  • Policy on Deletion of articles
  • Policy on aproval guidelaine for New admins
  • Policy on deacivating adminship specialy for Long term non active sysops
Abhay , I wish you elaborate a little more on 4th point
Unlike English wikipedia we do not have a separate page which gives reason of deletion of page in detail neither we are doing any voting for the same.Whatever the reason creator of a page should get to know why created by him/her is deleted.
Even in case we use english wikipedia policies ,Indian and Maharashtra scenario would be different so let us thrash those out andget approval point by point.

Thanks and Regards

Mahitgar ०५:५७, २० ऑक्टोबर २००७ (UTC)

मुखपृष्ठावरील संक्षिप्त सूची: काही सूचना

मराठी विकिपिडिया मुखपृष्ठावरील संक्षिप्त सूची ही फारच संक्षिप्त आहे. हिंदी मुखपृष्ठावरील "विश्वज्ञानकोष" प्रमाणे वर्ग व उपवर्ग वाढविल्यास मराठी विकिपिडियाची लोकप्रियता नक्कीच वाढेल.

चित्र:Hindi List.jpg
हिंदी विश्वज्ञानकोष

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0

---मी मराठी १५:४३, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Agreed. We need to expand it.
I can help someone set up a page so a newer and better design can be developed.
Volunteer? :-D
Abhay Natu १५:५१, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)


Re:मुखपृष्ठ काही सूचना

Thanks and regards

Mahitgar १६:३३, १९ ऑक्टोबर २००७ (UTC) Mahitgar १६:३३, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Abhay i am ready to volunteer, just give us some guidance so that we can proceed thanks सुभाष राऊत ०८:१५, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

Site Notice disapeared ?

I am not able to view Site notice Nither at Marathi Wikipedia nor at Marathi WIktionary is that a problem with Wiki or My own computer I am unable to decide.Please some one keep me posted about this .

Mahitgar ०६:५७, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

Try logging out and back in. The cookie will clear.
अभय नातू ०७:१४, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

हिंदी विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll 1

विक्शनरियन्स, मै User:Mahitgar हिंदी विक्शनरीका समन्वयक/प्रबंधक होना चाहता हूं । मै सर्व भारतीय भाषांओ कि विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करने एवं मराठी भाषा विक्शनरीके अच्छे उपक्रम हिंदी खास करकर सहाय्यतायूक्त पन्ने हिंदी विक्शनरी मे लाना चाहता हूं.समय समयपर मै अपनी सूचनाए एवं योगदान करते रहूंगा मै मराठी भाषायी विक्शनरी मे प्रबंधक हूं और अपने अनुभव मराठी एवं हिंदी भाषायी विक्शनरी मे अर्पीत करनेकी मनषा रखता हूं .

इस संदर्भमे मेरेपास पर्याप्त पुस्तक स्वरूप संसाधन उपलब्ध है.

प्रबंधक अधिकार मिलनेपर काम अधिक अधिक सक्षमतासे करने मे मुझे पर्याप्त सुविधा मिलेगी।.विक्शनरी नियमोके अनुसार मै विकि stewards को मेरी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions यंहा करना चाहता हूं. अभी केवल आपकी (विकिपिडीयन्सकी) मान्यताकी प्रतिक्षा है.मै समन्वयक/प्रबंधक होनेके बारेमे आपका मत (हां/ना) मिलने पर मेरी विनंतीके बारेमे stewards विचार कर हां या ना मे जवाब देंगे.

आशा आहे आप जल्दही आपके मत प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination हिंदी विक्शनरीमे यंहा पर आंतरराष्ट्रीय स्टूवर्ड महोदय के सुविधाकेलिए इंग्रजी मे दर्ज करें.

संपर्क एवं अपनेपन का प्रार्थी

Mahitgar १५:५७, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

Hindi विक्षनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationमतदान यंहा चालू है।

I oppose your nomination for the post of Hindi Admin for the following reasons.
1) Focus: You have to decide if you want to focus on Marathi or Hindi. You may handle both for a few months, but as both projects grow you will not be able to justify either.
2) You have not mentioned your contributions on Hindi wikipedia. Please specify the number of articles you have contributed there other than the current month i.e. October 07.
-- Shantanuo १७:४२, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

Dear Shantanuo,
I understand your concerns but in any case I am and was not looking forward to sysopship not more than a year or so for the simple reason that I am more interested in long article writing at wikipedia on certain subjects than sysopships persay.Since no body else are taking up those responsibilities I am handling those untill those communities develope.I providing these wiktionaries minimum support level untill they grow. I am very much focussed on help providing articles and activities even if you study my contribution in Marathi Wikipedia has remained on those lines.
Another thing is while doing translations of existing pages from Marathi to Hindi and Hindi to Marathi only changes are needed to be in "Vibhakti Pratyay" and very few other changes so this work does not consume much time.
At Marathi Wikipedia I got others to promote to Sysops level like Sankalp and I also took initiative in requesting Abhay to become Beurocrat.At Marathi Wiktionary I did not get any body else untill recently when Shrihari applied for. I am not planning for word related much of articles doing myself reasons is I want wiktionary to grow with more serious experts;secondly I donot want to be single source of oxygen and keep wiktionary alive.Wiktionaries need to develop as communities on there own.Also I am interested in media exposure of Wiktionary and wikipedia projects. This media exposure can not be single handed leaving other Indian Languages behind.
Not only the media exposure I have some plans for templates creation for Marathi to Hindi and Hindi To Marathi Translations at both the wiktionaruies simultaneously certainly this does not call for sysopship but I want to activate Devenagari Support at Hindi WIktionary for my convinience.
Another unfortunate fact about Hindi Wiktionary which pains me except one inactive Gujarati Beurocrat all other sysops are of Non India origins and are not providingg minimum support level whatever happens Hindi is an Indian language and we can not left to the peril just like that.It also pains me to see that nobody from amongst us is taking initiative in sysopping Marathi Wikibooks and Marathi Quote.The same problem is with Hindi Wiktionary Hindi Wikipedians are not taking interest in sysopping Hindi WIktionary.

2)As you said correctly at Hindi WIktionary I have contributed just in this month not previously.AT Hindi wikipedia My contributions are in not more than 2 dozens only substantial contribution there was helping them create archives of discussion page on the same line of Marathi Wikipedia Chavadi.


3)Why I did not apply for temporary adminship .Because Hindi wiktionary has got a beurocrat and still inactive in such cases without proving voted support getting Metawiki stewards to interven is not easily possible.My temp sysopship request for Marathi Wikiquote and Marathi Wikibooks are still un approved for more than two weeks .It is easy to go at meta with voted support and getting the work done.
In any case I will apreciate your vote at Hindi Wiktionary either way .
By the way on the lighter side, you Log out from Hindi Wiktionary and Media Wiki Message comes is आप लोग आउट हो चुकें है ।


Thanks and regards

Mahitgar १५:२९, २२ ऑक्टोबर २००७ (UTC)

अलीकडील बदल - a good news !

My request at Meta for temporary adminship at Marathi Wikibooks and Marathi Wikiquotes (from 23oct07 to 1Feb08) has been approved.

Now I have effected a change that facilitates Marathi Users and editors to visit & navigate Marathi Wikipedia,Wiktionary,Wikibooks,Wikiquote अलीकडील बदल with much more ease.I hope more and more Marathi wikipedia editors will start supporting lesser known sister projects Marathi Wikibooks & Wikiquote along with wiktionary also.

Mahitgar १५:३७, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)


अतिशय चांगली सोय. आता विकीच्या इतर प्रकल्पांकडे जाणे सोपे पडेल.--J--J १६:५३, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)

One more good news! मेटा-विकित आपले स्वागत आहे,मेटा-विकि या संकेतस्थळाने विकिमेडिआ फाउंडेशनच्या प्रकल्पांत समन्वय साधण्या करिता वाहून घेतलेले आहे. Now Main page of मेटा-विकि is translated in Marathi. Ofcourse this work needs finishing touches and Shuddha lekhan . PLease help me at your earliest at मेटा-विकि मुखपृष्ठ in correcting translations and shuddha lekhan.

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


Mahitgar १७:२२, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)

साचे

Is there any limitation on uses of a particular template on a single page. when template:fb was used in फिफा कोड page, it worked only for a certain number of cases , where as for othere cases there was a problem. When the given data was divided in to फिफा कोड/१‎ and फिफा कोड/२‎, it worked. Again after a specific number of cases this template did not work.

I think there is no such trouble on english wikipedia, My question is whether marathi wikipedia has any such limitation on the use of template.

Maihudon १३:१०, २४ ऑक्टोबर २००७ (UTC)

There is no such restriction.
Abhay Natu १५:४१, २४ ऑक्टोबर २००७ (UTC)

Bot Status request vote

A bot request has been made here. Pls vote there if you have an opinion.

Abhay Natu १५:४०, २९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Recently many bots have started working here and they sometimes flood the recent changes (alikadil badal). I think it is time we make bot flag compulsory for bot users operating on Marathi Wikipedia.
केदार {संवाद, योगदान} १९:५१, २९ ऑक्टोबर २००७ (UTC)

If you (any user) notice a particular user that acts as a bot, hail them on their talk page and ask them to request bot status. If there's no response, bring it up here or write to one of the admins/bureaucrats for further steps.

Abhay Natu १९:५६, २९ ऑक्टोबर २००७ (UTC)

Another Bot Status request vote

http://mr.wikipedia.org/w/index.php?title=Wikipedia:Bot&curid=17409&diff=159730&oldid=157784#User:DragonBot

Abhay Natu २१:५१, २ नोव्हेंबर २००७ (UTC)

भाषांतराची आणि शुद्धलेखनाची तातडीने तपासणी करून हवी आहे

 • मेटा विकिकरिता खालील भाषांतराची आणि शुद्धलेखनाची तातडीने तपासणी करून हवी आहे

विकिमीडिया फाऊंडेशन - विकिपीडियास आजच दान करा ! Wikimedia Foundation - Donate to Wikipedia today!

"अशा विश्वाचे स्वप्न पहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. ही आमची प्रतिज्ञा आहे. "


==आपणांस ठावूक आहेकी विकिपीडिया आपल्याला किती महत्वाचा आहे...पण येथे जी माहिती आहे त्याबद्दल कदाचित आपल्याला कल्पना नसेल.==

आपणास विकिपीडिया आपल्या बहूतेक सार्‍या प्रश्नांची उत्तरे देणारे संकेतस्थळ म्हणून परिचीत असेल.पण विकिमीडिया फाउंडेशन जे उद्दीष्ट साध्य करू इच्छीते, त्या उद्दीष्टांचा, जगातला सर्वात मोठा विश्वकोश आंतरजालावर उपलब्ध करणे, हा अंशमात्र भाग आहे. विकिमीडिया फाउंडेशन पुरेसे प्रतिनीधित्व नसलेल्या आणि शैक्षणीक संसाधनांची कमतरता किंवा अनुपल्ब्धता असलेल्या जगभरच्या समुदायांना पाठबळ सुद्धा पुरवते.

You know Wikipedia as the website which can answer most of your questions. But hosting the world's largest encyclopedia is only part of what the Wikimedia Foundation sets out to do. The Wikimedia Foundation is also empowering underrepresented world communities with little or no access to educational resources.

जिमींच्या संदेशाची चित्रफीत पहा Watch Jimmy's video message जगभरातील जवळपास दोन अब्ज मुले अपुर्‍या शिक्षणातच माघार घेतात अथवा अल्पशा शिक्षणापासुन सुद्धा वंचीत राहतात, हे लक्षात घेता या कामाचे महत्व लक्षात येते Considering that nearly two billion children in the world receive little or no education, this is important work.

आत्ताच दान करा

विकिमीडिया फाउंडेशन, वेगवेगळ्या भागिदारींच्या माध्यमातून, विकिपीडिया जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवू शकत आहे ज्या भाषांचे आंतरजालावर पुरेसे प्रतिनीधित्व नाही अशा भाषांना सुद्धा त्यांची वेगळेपण जपण्या करिता साधने पुरवून सार्थ मदत करते तुमच्या पाठबळाने विकिमीडिया फाउंडेशन, विकिपीडिया आणि तीचे सहप्रकल्प जगातील एक सगळ्यात मोठ्या आणि मुक्त वाचनालयात अशा भाषांना घर(कक्ष) पुरवू शकतात,तसेच वैश्विक नागरीकांना संस्कृतीक देवाणघेवाणीकरिता एक मंच उपलब्ध करू शकतात

आपण कशी मदत करू शकता ते बघा अजून करण्याकरिता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे!विकिमीडिया फाउंडेशनचे कार्य पूर्णतः देणग्यांवर अवलंबून आहे , आणि तुमच्या पाठबळानेच आम्ही तुमची सेवा निरंतर चालू ठेवू शकतो आणि ज्ञानाची कवाडे अशा विश्व नागरीकांना खुली ठेवू शकतो की ज्यांना त्याची नितांत गरज आहे हे पान किमान आपल्या दोन मित्रांना पाठवा Through diverse partnerships, the Wikimedia Foundation has been able to bring Wikipedia to remote corners of the world. It is also effectively helping languages that are not well represented on the worldwide web by providing them with tools to share their uniqueness. With your support of the Wikimedia Foundation, Wikipedia and its sister projects can provide a home to these languages in one of the world’s largest and free virtual library, as well as provide world citizens with a forum for cultural interaction.

Learn how you can help

We need your help to do more! The Wikimedia Foundation relies entirely on donations, and with your support we can continue to serve you and bring knowledge tools to those world citizens who need them the most.

Send this page to two friends

discuss apropriate Marathi naming again

यूजर- सदस्य

सिसॉप(सिस्टीम ऑपरेटर):प्रबंधक,समन्वयक,प्रचालक,हुद्देदार

ब्यूरोक्रॅटःवरिष्ठ प्रबंधक,विशिष्ट प्रबंधक,प्रामान्य,अनुभाव,व्यवस्थापक,अधिकारी,विशिष्टहुद्देदार

स्टूवर्डःप्रतिपालक,मुख्य प्रबंधक,अतिविशिष्ट प्रबंधक,अतिविशिष्ट हुद्देदार

From among these choices, I like --
 • Admin - प्रबंधक
 • Sysop - प्रचालक
 • Bureaucrat - अधिकारी
 • Steward - प्रतिपालक
Abhay Natu १५:३२, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)

main page vishwakosh

Hi all
i am creating viswakosh for the main page as present on hindi wikipedia
still in initial stages but let me know if we can use it and also comment on it.
सदस्य:सुभाष राऊत/temp
सुभाष राऊत ००:२६, ३ नोव्हेंबर २००७ (UTC)

This list will replace the ७.१ संक्षिप्त सूची heading on the main page.
The page needs translation of category names on it from Hindi into Marathi. Before creating these categories, please confirm their translations here or on the talk page for the abovementioned page.
अभय नातू ०४:२१, ५ नोव्हेंबर २००७ (UTC)

Need translations for --

 • Technology - प्रौद्योगिकी?
 • Nano technology - अतिसूक्ष्म प्रौद्योगिकी?
 • जीवनी (हिंदीतून मराठी)

अभय नातू ००:५०, ७ नोव्हेंबर २००७ (UTC)

technology is प्रौद्योगिकी as in IIT http://www.iitb.ac.in/ सुभाष राऊत १५:४७, ७ नोव्हेंबर २००७ (UTC)

Technology साठी ’तंत्रज्ञान’ हा योग्य मराठी पर्याय आहे. प्रौद्योगिकी हा हिंदी शब्द आहे. तसेच Management साठी ’व्यवस्थापन’ हा मराठी शब्द आहे. (प्रबंधन हा हिंदी).

हेरंब एम. १२:४९, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)

मुखपृष्ठ बदलले

आता मुखपृष्ठावर मराठी विकिपीडियावरील मुख्य वर्गांची यादी प्रदर्शित होते. त्यात बदल किंवा भर येथे सुचवा.

अभय नातू ०४:५९, ८ नोव्हेंबर २००७ (UTC)

धन्यवाद

या कामाबद्दल आभार. ’भाषा आणि साहित्य’ या वर्गामध्ये कृपया ’मराठी भाषा’ चा समावेश करावा. तसेच इतिहास वर्गात ’सभ्यता’ ऐवजी ’संस्कृती’ असा शब्द वापरावा.

हेरंब एम. १२:५५, १२ नोव्हेंबर २००७ (UTC)


Requesting priority help

Requesting priority help in checking following translation of Wikimedia Foundations Main page's Marathi Version .English version is located here ====wiki foundation home page trans mr==== {{HomeLang|help=Help translation}} <div style="padding: .5em 1em; font-size: 135%;"> "अशा विश्वाचे स्वप्न पहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. ही आमची प्रतिज्ञा आहे. ". <br />'''[[Donate|आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.]] . कृपया आजच [[Donate|दान करून]] विकिमीडिया फाऊंडेशनला पाठबळ द्या.''' </div> <span style="color: RED; padding: .5em 1em"> कल्पना करा अश्या एका जगाची, ज्यात प्रत्येक मनुष्य मुक्तपणे ज्ञानाच्या सागरास आपला हातभार लावेल. हेच आमचे ध्येय आहे. आणि या साठी आम्हाला तुमची गरज आहे. विकिमीडिया फाउंडेशनला आपल्या देणगी द्वारे समर्थन दया </span> <div style="margin-bottom: 1em; padding: .5em 1em; background: #e8f1ff;" class="plainlinks"> [[About Wikimedia|विकिमीडिया फाउंडेशन]],इन्कॉ. हि बहुभाषी माहितीची [[w:en:free content|मुक्त]] वाढ, विकास आणि वितरण यांस वाहून घेणारी , आणि या [[:en:wiki|विकि]]-आधारीत प्रकल्पांचे जनतेस विना मुल्य संपूर्ण कंटेंट उपलब्ध करून देणारी [http://www.guidestar.org चॅरिटेबल] ना-नफा संस्था आहे . जगातील[http://www.alexa.com/data/details/traffic_details?site0=wikipedia.org&y=t&z=1&h=300&w=610&range=6m&size=Medium&url=wikipedia.org सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या १० ] संकेतस्थळांपैकी एक असलेल्या [http://www.wikipedia.org विकिपीडियास] धरून,. विकिमीडिया फाउंडेशन जगातील काही [[Our projects|सर्वात मोठे सामुहीकपणे संपादीत केलेले संदर्भ प्रकल्प]] चालवते . </div> {| style="margin: 1em 0 0; border: 1px solid gray; padding: 2px; background: #e8f1ff;" | style="width: 55%; padding: 0 1em; background: #ffffff; vertical-align: top;" | <!--left column--> ===आम्हाला मदत करा=== फाउंडेशन मुख्यत्वे व्यक्तिगतपातळीवरून मिळणार्‍या पाठींब्यावर अवलंबून आहे. कृपया '''[[Volunteer opportunities|वेळ]], [[fundraising|पैसे]] किंवा [[m:Wikimedia_servers|संगणक हार्डवेअर]]''' पैकी कोणत्याही स्वरूपात आजच दान करता येईल का ते बघा . [[Benefactors|दाते]] हे पान विकिमीडिया प्रकल्पास चालू ठेवण्यात मदत करणार्‍या व्यक्ति आणि संस्थांबद्दल आहे.विकिमीडिया फाउंडेशन कॉर्पोरेट दात्यांच्या धोरण अथवा कामांशी सहमत असेलच असे नाही. आमेरिकी संयूक्त संस्थानात, विकिमीडिया फाउंडेशनला 501(c)(3) कर सवलत दर्जा उपलब्ध आहे.अधिक माहितीकरिता [[deductibility of donations|दानाची वजावट]] पहा.पे पाल,मनी बूकर,पोस्टल मेल अथवा राशी सरळ जमा करण्याच्या दृष्टीने कृपया,आमचे [[fundraising|निधी संकलन]] पान पहा. इतर सर्व पद्धतीने दान करण्याबद्दल ,कृपया [[contact us|आम्हाला येथे संपर्क करा]]. === आपणांस माहित आहे का? === आपणांस कल्पना आहेका की '''विकिमीडिया कॉमन्स''' हा २,०००,००० पेक्षा अधिक माध्यम संचिकांचा बहुमाध्यमी कोश आहे ? विकिमीडिया स्वयंसेवक ब्रियाना लॉफर तुम्हाला विकिमीडिया कॉमन्सची माहिती करून देत आहे: विकिमीडिया कॉमन्स मध्ये आपले स्वागत आहे. एकच संचिका २०० पेक्षा अधिक विकिंवर पुन्हा पुन्हा चढवण्याचा त्रास वाचवण्याच्या दृष्टीने,फक्त ३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विकिमीडिया कॉमन्सया मध्यवर्ती संचिका कोशाची सुरूवात झाली व विकिमीडिया संपादकांचे काम सुकर केले. तेव्हा पासून हा कोश छायाचित्रकार,चित्रकार,अवलोकक,ध्वनी संपादक,अनुवादक, ओळ लेखक आणि ऑर्गनाईजर यांचा वेगाने वाढणारा बहुभाषी समुदाय ठरला आहे. [[Spotlight on Wikimedia Commons|अजून वाचा...]] === कॉर्पोरेट डिटेल्स === विकिमीडिया[[Board of Trustees|विश्वस्त मंडळ]] ही विकिमीडिया फाउंडेशन इन्कॉ.मधील अंतीम प्रभुत्व कार्यकारिणी आहे,आणि फाउंडेशनच्या गतिविधींना निर्देश देण्याचे तीला अधिकार आहेत. '''[[Wikimedia Foundation bylaws|विकिमीडिया फाउंडेशन बायलॉज]]''' येथे फाउंडेशनची नियमावली पाहता येते .मंडळाच्या इतर नियमांचा संच '''[[policies|निती-नियमावली]]''' येथे पाहता येतो. विकिमीडिया फाउंडेशन अंदाजपत्रक सांभाळते, जे प्रामुख्याने [[m:Wikimedia servers/hardware orders|संगणक सामुग्री]] आणि होस्टींगवर खर्ची पडते'''.जरी बहुतेक लोक स्वयंसेवक आहेत तरी, इतर खर्चात विकिमीडिया प्रकल्प चालवण्या करिता लागणारे आवश्यक[[Current staff| माणूस बळाचा]] समावेश होतो . या संकेतस्थाळावर'''[[meetings|मंडळसभातील नोंदी]]''' सुद्धा उपलब्ध आहेत. '''मंडळाचे नवीनतम निर्णय [[resolutions|येथे]] पहावयास मिळू शकतील.''' | style="width: 45%; padding: 0 1em; background: transparent; vertical-align: top;" | <!--right column--> ===नवीनतम वृत्त === {{News-en}} अधिक माहितीकरिता '''[[current events|सद्य घटना]]''' सुद्धा पहा. |} {{OurProjects-multi}} ---- <div style="margin-top: 1em; font-size: 90%;">'''[[Privacy policy| गुप्तता नीती]]''': आपण विकिमीडिया प्रकल्पातील संकेतस्थळे चाळत असाल तर,सर्वरवर होणार्‍या सर्वसाधारण नोंदींशिवाय अधिक माहिती साधारणपणे गोळा केली जात नाही. जर तुम्ही विकिमीडिया प्रकल्पात योगदान करत असाल तर तुम्ही लिहून जतन केलेला प्रत्येक शब्द सार्वजनिक स्वरूपात जतन होतो.आपण असे गृहीत धरून चालाकी आपण लिहिलेली कोणतीही गोष्ट नेहमीकरता जतन केली जाऊ शकते. यात लेख,सदस्य पाने,चर्चापाने आणि संकेतस्थळांवरील इतर पानांचा समावेश आहे.</div>