विकिपीडिया:चावडी/वादनिवारण

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








विवादास्पद बाबी/मुद्दे/कृती इत्यादींविषयी उहापोह करण्यासाठी या चावडीचा वापर अभिप्रेत आहे.

पान महाराष्ट्रातील जातिव्यवस्था वरील संपादने

संपादन

नमस्कार, पान महाराष्ट्रातील जातिव्यवस्था वर एक सदस्य फक्त एका विशिष्ट समाजाची माहिती भरत आहे. ही माहिती केतकर ज्ञानकोश, अमोद पाटील ब्लॉगस्पॉट, पान आगरी बोलीभाषा, आगरी येथून नकल डकव करत आहे. जे की १) महाराष्ट्रातील जातीव्यवस्था या मुख्य विषयाशी धरून नसून फक्त आगरी विषयाशी संबंधित आहे. २) विविध ठिकाणची माहिती जशीच्या तशी नकल डकव आहे. संबंधित सदस्यास सौम्य भाषेत सूचना दिली आहे. परंतु चुकीची संपादने उलटवल्या नंतर तो वादावर उतरत आहे. कृपया तपासून योग्य निर्णय घ्यावा.

संतोष गोरे (💬 ) ०६:२९, १ जून २०२१ (IST)Reply
नोंद घेतली, माहिती काढली आहे, पुन्हा माहिती टाकल्यास त्यांना अवरोधित केले जाईल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०७:४३, १ जून २०२१ (IST)Reply

शिंटोवाद

संपादन

शिंटोवादाच्या पानावर (शिंतो धर्म) अगोदर एकदा चर्चा झालेली आहे [१] आणि तिथे प्रचालकांनी संदर्भ व्यवस्थित न देता हे माहिती पुन्हा त्यांच्या पद्धतीने जोडत आहेत. आता मी माहिती हटवलेलं पुन्हा त्यांनी पूर्वपदावर आणून ठेवलेलं आहे. आणि हा प्रचालकांचा विकिपीडियाच्या नियमाविरुद्ध एक मनमानी पद्धत सुरू आहे.

प्रचालकांच्या विरोधात तक्रार कोठे केली जाते याची मला सविस्तर थोडी माहिती मिळावी अशी विनंती आहे. AShiv1212 (चर्चा) २१:५९, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

नोंद घेतली आहे. अधिक माहिती देऊ शकता येईल का? --Tiven2240 (चर्चा) १५:४५, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
आणि सुध्दा सदस्य:AShiv1212 वर लिहिलेले आपले मतांची अधिक माहिती भेटू शकते का? --Tiven2240 (चर्चा) १५:४८, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

नमस्कार @Tiven2240: सर. पहिल्या चर्चासत्रात सुद्धा सर्व संदर्भ मीच दिलेले आहेत. प्रचालकांनी दिलेले संदर्भ त्याच्यामध्ये सुद्धा दोन संदर्भ हे पुष्टी करतात. दुसरी गोष्ट सारखं तुम्ही मलाच संदर्भ मागत असाल तर प्रचालकाने जोडलेल्या माहितीचा संदर्भ हा कोणता आहे?

प्रत्येक वेळी दुसऱ्या सदस्याकडून संदर्भ ची मागणी करण्याच्या अगोदर प्रचालकांनी जे माहिती जोडलेलं आहे त्याचे संदर्भ विश्वसनीय जोडावे त्यांनी जे संदर्भ जोडलेले आहेत त्यातले काही संदर्भ हे दिसत नाहीत. AShiv1212 (चर्चा) १६:१०, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

Degradation

संपादन

When I was editing / creating the pages 10 years back, I had faced hard scrutiny from the Editors. Specifically from Abhay Natu. Why do I not see that happening any more? Marathi Wikipedia has degraded drastically. Here is one example:

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8

Anonymous, non-marathi message makes vague, unverifiable claims.
Non-actionable.
अभय नातू (चर्चा) ०३:२६, ११ मार्च २०२३ (IST)Reply
We have noted various incidents of harrasment on user:ज and this is one of them. --Tiven2240 (चर्चा) ०९:४६, ११ मार्च २०२३ (IST)Reply
Unverifiable? Hardly so. Everything is in front of your eyes.
Vague and unverifiable claims? The page link I provided about Vidrohi Sahitya Sammelan is a text book example of vague and unverifiable claims.
At least visit the link I posted, and tell me if the quality is same as what it used to be when "WE" were targeting to complete 25000 pages.
Then again, you already know it well. You are just helpless. 71.187.190.124 ०५:१७, २३ मार्च २०२३ (IST)Reply