Dhirajbhoir6
नमस्कार, मराठी विकिपीडिया हे मुक्तविश्वकोश आहे. येथे आपण संपादने करून सकारात्मक आणि उपयुक्त माहितीत भर घालू शकता. परंतु सध्या असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्रातील जातिव्यवस्था पानावर, आगरी बोलीभाषा आणि इतरत्र चे लिखाण आपण कॉपी पेस्ट करत आहात. विनंती आहे की, कॉपी पेस्ट ऐवजी आपण स्वतःच्या शब्दात आणि तेही योग्य त्या पानावर योग्य ती माहितीत भर घालताल.
- संतोष गोरे (💬 ) २२
- १५, ३१ मे २०२१ (IST)
नमस्कार, महाराष्ट्रातील जातिव्यवस्था पानावर तुम्ही चढवलेली आगरी बोलीभाषेची माहिती काढून टाकली आहे. महाराष्ट्रातील जातिव्यवस्था हा लेख आगरी भाषेबद्दल नाही आहे. --संदेश हिवाळेचर्चा ०१:१२, १ जून २०२१ (IST)
माझी माहिती तु वगळण्याची हिम्मत कशी केलिस ?
संपादनतु तुझ काम कर , नसता शहाणपणा मला शिकवु नकोस? हि माहिती मिळवताना किती वेळ वाया गेला माझा ,पुन्हा मुर्खासारख करु नकोस . Dhirajbhoir6 (चर्चा) ०२:४७, १ जून २०२१ (IST)
: संतोष गोरे (💬 ) ०६:०२, १ जून २०२१ (IST)
- @Dhirajbhoir6:,
- तुम्ही येथील सदस्यांना धमकीवजा असभ्य संदेश दिल्यामुळे तुम्हाला ७ दिवसांकरिता मराठी विकिपीडियावर संपादने करण्यास अवरुद्ध करण्यात येत आहे. आशा आहे तुम्हाला याचे कारण स्पष्टपणे लक्षात येईलच.
- एक आठवड्याने तुम्ही पु्न्हा संपादने करू शकता.
- अभय नातू (चर्चा) १०:०१, २ जून २०२१ (IST)
नकल-डकव ताकीद
संपादनअसे दिसून येते की आपण महाराष्ट्रातील जातिव्यवस्था लेखात जोडलेली सामग्री कॉपीराइट धारकाच्या परवानगीशिवाय इतर स्त्रोतांमध्ये नकल (कॉपी) केली आहे. या कारणासाठी, तो काढण्यात आला आहे. कायदेशीर कारणांसाठी, विकिपीडिया प्रताधिकार (कॉपीराइट) केलेल्या मजकुरास, किंवा इतर संकेतस्थळावरून घेतलेले छायाचित्र किंवा मुद्रित सामग्री/मजकूर विनापरवानगीने स्वीकारू शकत नाही; अशा जोडण्या हटविल्या जातील. आपण बाह्य संकेतस्थळे (वेबसाइट्स) किंवा प्रकाशनांचा स्त्रोत याला माहितीचा एक स्रोत म्हणून वापरू शकता परंतु वाक्ये किंवा प्रतिमा/चित्र यासारख्या सामग्रीचा स्त्रोत म्हणून नव्हे - आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपण लिहिणे आवश्यक आहे. विकिपीडियावर प्रताधिकाराचे उल्लंघन फार गंभीरपणे घेतले जाते आणि अशा प्रकारचे सततचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना प्रतिबंधित केले जाईल.
ब्लॉक
संपादनप्रिय Dhirajbhoir6,
आपल्या धमकावणारे/उपद्रवी वर्तन - व्यतिगत हल्ले, प्रताधिकार उल्लंघन या कारणांमुळे आपलयाला कायमचे ब्लॉक करण्यात आले आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:४८, ४ जून २०२१ (IST)
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
संपादननमस्कार Dhirajbhoir6,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)