Help-browser.svg स्वागत संतोष गोरे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन संतोष गोरे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८१,८९७ लेख आहे व १८१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १२:३५, ७ जुलै २०२१ (IST)

खडीकोळवणसंपादन करा

माझा "खडीकोळवण" मधील अधिक मजकूर delet झाला. माहीती मिळेल का? TimeNow999

खडीकोळवण हा संपूर्ण लेख विकिपीडियास अनुसरून नव्हता, त्यात बदल करण्यात आले आहेत. आपण ग्राम दैवत ची माहिती टाकली, ती संपादित करून ठेवण्यात आली आहे; उडवली नाही. उलट अशा माहितीसाठी संदर्भ जोडावा लागतो, जो तुम्ही जोडला नाही. असो. काव्य पद्धतीची भाषा तसेच अज्ञात व्यक्तीचे नाव जोडून दिलेले व्यक्तीमहत्व काढण्यात आले आहे.
संतोष गोरे (💬 ) २०:३२, १२ जून २०२१ (IST)

साहेब मी आपला आभारी आहे, नवीन आहे, पुढे नक्कीच सुधारणा होणारच, उत्पात असा काही नाही. गैरसमज नसावा. मला वाटला दुसरे कोणती तरी मजकूर delet केला..क्षमा असावी TimeNow999

साहेब मला काही चुकले तर block करू नका. मार्गदर्शन करा. हिच विनंती

TimeNow999

नमस्कार मला काही मजकूर नवा updt करायचा असेल तर तो करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे

TimeNow999

 TimeNow999:, नमस्कार, मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश आहे. आपण सकारात्मक आणि विधायक लिखाण सर्वत्र करू शकता, नवीन पान निर्मिती करू शकता, कुठे काही अडचण निर्माण झाल्यास मदत मागू शकता. --: संतोष गोरे (💬 ) १९:५०, १४ जून २०२१ (IST)

नमस्कार सरजी, मी खडीकोळवण लेख पूर्णपणे काढून टाकला आहे. पुन्हा सच्चेबद्द लिखाण करूनच येथे माहीतीसाठी पाठविणार......लेख delet केल्यामुळे क्षमस्व TimeNow999

 TimeNow999: कोणत्याही पानात मोठ्या प्रमाणात काटछाट किंवा फेरबदल करणे हे फक्त विशिष्ट संपादक करू शकतात. तेव्हा कृपया लेख न उडवता पुनर्लिखाण करावे. गरज पडल्यास सदस्य:TimeNow999/धुळपाटी/खडीकोळवण येथे कच्चे लिखाण करून पाहिजे तितके संपादने करावीत. आणि मग त्यातील उत्तम असे वेगवेगळे परिच्छेद एक एक करून खडीकोळवण या लेखात जोडावेत. : संतोष गोरे (💬 ) १९:५४, १५ जून २०२१ (IST)

अंतर दुवासंपादन करा

:मला काही पाने इंग्रजी विकिपीडियाशी जोडण्यासाठी सुचवायची आहेत.

होय सांगा ना!
संतोष गोरे (💬 ) १३:४२, १९ मे २०२१ (IST)

आतापर्यंतची सर्व पाने जोडल्याबद्दल खूप धन्यवाद! मिसेस मुख्यमंत्री आणि अग्गंबाई सूनबाई ही पाने पुनर्निर्देशित इंग्रजी पानास जोडण्यात आली असून ती योग्य त्या पानास जोडाल का?

गायत्री दातार   झाले., कृपया उदय सबनीस लेखाचा विस्तार करावा. तुम्ही बरीचशी छोटी पाने निर्माण केली आहेत. विनंती आहे की, पूर्वतयारी करून किमान १,००० बाईट्स, साचा आणि दोन ते तीन परिच्छेद असलेले लेख तयार करावेत.
संतोष गोरे ( 💬 ) २२:०६, १४ ऑक्टोबर २०२१ (IST)

:ठीक आहे, धन्यवाद.

फुलपाखरू आणि देवयानी ही दोन पाने enwiki वर सापडली नाहीत.
संतोष गोरे (💬 ) १४:११, १९ मे २०२१ (IST)

:रंग माझा वेगळाचे पान चुकीच्या इंग्रजी पानाशी जोडण्यात आले आहे. ते Rang Maza Vegla नसून Rang Majha Vegla असे आहे.

रंग माझा वेगळा दुरुस्त केले, पण enwiki वर जीव झाला येडापिसा सापडत नाहीये.
संतोष गोरे (💬 )

:Phulpakharu (TV series), Devyani... Ekka Raja Rani, Jeev Zala Yeda Pisa अशी पाने आहेत.

ते दिसायला वेळ लागतो. आज संध्याकाळी परत मेसेज करा. अजून काही पान असतील तर कृपया मेसेज टाकून ठेवणे. तसेच प्रत्येक मेसेज टाकताना किंवा रिप्लाय देताना खाली :~~~~ असे टाकणे.
संतोष गोरे (💬 )

:ओके चालेल.

ओके चालेल नंतर :~~~~ असे टाकावे. त्यात nowiki वगैरे लिहू नका आणि हो, तुमचे काम चांगले आहे. Sign up/login म्हणजे सनोंद प्रवेश करून काम करा, अजून सोपे जाईल.
संतोष गोरे (💬 ) १४:५२, १९ मे २०२१ (IST)
नमस्कार, कृपया नवीन पानांची यादी देणे थांबवा. विकिपीडियावर बहुतेक सदस्य हे निस्वार्थपणे काम करत असतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो किंवा विकिपीडिया त्यांना पगार देत नसते. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून येथे योगदान देणे चालू असते. मला मराठी विकिपीडियाने द्रूतमाघारकार म्हणून नेमलेले आहे. वेळेत वेळ काढून सामान्य किंवा नवख्या सदस्यांच्या हातून होणाऱ्या चुका आणि होणारा उपद्रव शोधून तो दुरुस्त करणे हे माझं काम आहे. मराठी विकिपीडियावर सध्या +७४,००० पाने आहेत. जर फक्त दुवे जोडत बसलो तर प्रमुख जिम्मेदारीचे काम बाजूला पडेल. तेव्हा विनंती आहे की, सध्या झाले तेव्हढे काम पुरेसे आहे.
संतोष गोरे (💬 ) ०८:३२, २० मे २०२१ (IST)

:नमस्कार. मला तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नव्हता. मी फक्त मदत म्हणून या पानांची यादी येथे नमूद करत होतो. परंतु, आता मी येथे नवीन पानांची यादी देणार नाही क्षमस्व.

नमस्कार, कृपया संपादने जपून करावीत. यापूर्वी पण आपणास सावध केल्या गेले होते. तुमच्या चुकीच्या संपादनामुळे अनेक पानांवरील साचात बिघाड होतोय. त्यामुळे दुरुस्तीचे काम वाढतेय. तसेच आपण सनोंद संपादने करत नाहीयेत, त्यामुळे क्लिष्टता वाढतेय.

संतोष गोरे (💬 ) ०७:०५, २१ मे २०२१ (IST)

कृपया महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष (चित्रपट) तसेच पीयूष रानडे सारखी उपयुक्त माहिती नसलेली पाने दुरुस्त करावीत. अन्यथा ही व अशी इतर पाने काढली जातील याची नोंद घ्यावी.

संतोष गोरे (चर्चा) ०६:५८, ११ जुलै २०२१ (IST)

कृपया प्रथम उदय सबनीस लेखात थोडा बहुत मजकूर जोडावा. संतोष गोरे ( 💬 ) २०:५८, ९ ऑक्टोबर २०२१ (IST)

व्हॅलेंटाईन अभिवादनसंपादन करा

  व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार Goresm, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२८, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

वंजारीसंपादन करा

 Goresm: नमस्कार, आपण Tiven2240 च्या चर्चापानावर वंजारी लेखाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना अनुसरून:

1 2 हे वंशज विभागातील मजकूर अनामिक सदस्याने हटवले आहे. (हटवलेला मजकूर – आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. याच मजकूराबाबत आपण बोलत आहात का?

याशिवाय पुढील मजकूर नकल-डकव (कॉपीपेस्ट) सापडला असल्याने त्याला कॉपीव्हायोचा साचा जोडला आहे, त्यामुळे तो झाकला गेला आहे आणि तो मोबाईल दृष्यातून दिसत नाही. डेक्सटॉप दृष्यातून तो तुम्ही पाहू शकता. (मजकूर – अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि माहूरची रेणुका. ).

काही बदल अपेक्षित आहे? अनामिक सदस्याने हटवलेला मजकूर पूर्ववत चढवला जाऊ शकतो, मात्र तो कॉपीपेस्ट नसावा. कृपया प्रतिक्रिया द्या. --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, ४ मे २०१८ (IST)

नमस्कार, बहुतांश वेळा लेखन हे काॅपि पेस्ट असते यात काही वादच नाही. परंतु मी "आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. [१].) ' या बद्दल बोलत आहे. वरील माहिती मी माझ्या शब्दात लिहिलेली आहे. काॅपि पेस्ट नाही. 🙏 धन्यवाद


उत्पत्ती विभाग बनवून त्यामध्ये वरील मजकूरात काहीसा बदल करून मी हा मजकूर लेखात घातला आहे. आपण त्यात आवश्यक ते बदल करावेत, विनंती.

आपल्यासाठी दोन विनम्र सूचना:

  1. कुठे संदेश टाकल्यावर त्याखाली आपली 'सही अवश्य वापरावी.
  2. आपले सदस्य पान बनवून घ्या. (येथे)

--संदेश हिवाळेचर्चा २३:३१, ५ मे २०१८ (IST)

आपले सदस्यपानसंपादन करा

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२८, ७ जुलै २०१८ (IST)

We sent you an e-mailसंपादन करा

Hello संतोष गोरे,

Really sorry for the inconvenience. This is a gentle note to request that you check your email. We sent you a message titled "The Community Insights survey is coming!". If you have questions, email surveys@wikimedia.org.

You can see my explanation here.

MediaWiki message delivery (चर्चा) ००:२३, २६ सप्टेंबर २०२० (IST)

Hello संतोष गोरे, नमस्कार ! आपण विष्णू सहस्रनाम लेखात संपूर्ण १००० नावे इंग्रजी भाषेत तक्ता घातला आहे. मराठी विकिवर याचा उपयोग नाही. आपण कृपया त्याचा अनुवाद करून सहकार्य करावे. धन्यवाद ! --आर्या जोशी (चर्चा) ११:५३, ३० ऑक्टोबर २०२० (IST)

 आर्या जोशी: नमस्कार, सुप्रभात. आपलं अंशतः बरोबर आहे. सदरील तक्ता enwiki वरून घेतलाय, घेताना त्यात काही बदल केलेत. व्यवसाय आणि इतर कार्यामुळे ताबडतोब भाषांतर शक्य नाही. माझा प्रयत्न चालू राहील अपूर्ण भाषांतर पूर्ण करण्याचा. कृपया अडचण समजून घ्यावी. आणि आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद, नक्कीच अजून वेळ देण्याचा प्रयत्न करेन. संतोष गोरे (चर्चा) ०८:२६, ३१ ऑक्टोबर २०२० (IST)

Hello संतोष गोरे ठीक आहे. धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) ०९:२९, १ नोव्हेंबर २०२० (IST)

लेखनसंपादन करा

संतोष दादा, आपण चांगले काम करत आहेत! धन्यवाद! मी आपल्या कांकरेज गाय या लेखात काही आवश्यक बदल केले आहेत. कृपया ते पाहावे व पुढील लेखनात वापरावे. आपण जे विकिपीडियावर लिहीत आहेत त्याला विश्वसनीय स्रोत देने गरजेचे आहे. लेखात चित्र असले की त्याचा स्वरूप बदलून जाते आणि लेख अजून वाचायला आवडते. काहीही अडचणी असल्यास मला साद द्यावे किव्हा चर्चापानावर संदेश टाकावे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:०१, २६ डिसेंबर २०२० (IST)

 Tiven2240:धन्यवाद भाऊ. निश्चितच तुमची मदत आवश्यक आहे. मला अजून खूप काही शिकणे बाकी आहे. सध्या फक्त नवीन पान करणे चालू आहे. फोटो आणि इतर माहिती निश्चितच परत टाकल्या जाईल. संतोष गोरे (चर्चा) ०८:३१, २६ डिसेंबर २०२० (IST)

विकिपीडियावर सद्या ६.७२ कोटी चित्र आहे. आपण त्यांना लेखात जोडू शकता. इथे शोध घ्यावी. चित्र जोडण्यासाठी '[[चित्र:फाईल नाव|thumb|चित्र माहिती]] असे वापरावे. अधिक माहिती इथे पाहता येईल--Tiven2240 (चर्चा) ०८:५३, २६ डिसेंबर २०२० (IST)


पान पुनर्निर्देशित करणेसंपादन करा

नमस्कार, पाने पुनर्निर्देशित करण्याबाबतची मी तुमची काही संपादने पाहिली. एखादे पान/लेख दुसरीकडे पुनर्निर्देशित करत असताना त्या (पुनर्निर्देशित केले आहे ते) पानावरील इतर संपूर्ण मजकूर काढावा लागतो व ते पान रिकामे करावे लागते. संदर्भ म्हणून माझी अलीकडील संपादने बघावीत, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा

 Sandesh9822: नमस्कार, होय माहीत आहे. परंतु पूर्वीच्या पानावर काही उपयुक्त माहिती असू शकते. म्हणून मी ती माहिती सहसा उडवत नाही. पुन्हा वेळ काढून त्यातील योग्य माहिती नवीन पानात टाकता यावी हा हेतू. असो.

संतोष गोरे २३:३४, ३ जानेवारी २०२१ (IST)
तुमचा हेतू योग्य आहे, फक्त यासाठी प्रक्रिया दुसरी वापरावी. पूर्वीच्या पानावर (उपयुक्त) माहिती उचलून ती नवीन पानाच्या चर्चापानावर टाकावी. नंतर वेळेनुसार तेथील योग्य माहिती नवीन पानात टाकावी. ही एक योग्य प्रकिया आहे. अशा प्रकारच्या माहितीला अभय नातू यास "इतरत्र सापडला मजकूर" म्हणत संबंधित लेखाच्या चर्चापानावर टाकत असतात. --संदेश हिवाळेचर्चा २३:४९, ३ जानेवारी २०२१ (IST)

क्रांतिवीर वसंतराव नाईकसंपादन करा

जन्म

वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ ला झाला.

स्वातंत्र्यआंदोलनातील सहभाग

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही.

आईचे निधन

याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दु:खद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले.

निवडणुकीतील सहभाग

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते.

मृत्यू

१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दु:खद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला.

चिरंतन स्मृती

आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दु:ख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. संतोष गोरे 💬 ००:५३, १७ जानेवारी २०२१ (IST)

विष्णुसहस्रनामसंपादन करा

हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. संतोष गोरे 💬 ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)

वर्ग:लातूर निवासीसंपादन करा

नमस्कार, तुमचे नुकतेच वर्ग:लातूर निवासी हे पान पाहिले. मला वाटते की मराठी विकिपीडियावरील लेखांसाठी "वर्ग:लातूर जिल्ह्यातील व्यक्ती"/ "वर्ग:लातूर जिल्ह्यातील लोक" असा वर्ग अधिक समर्पक ठरेल. कारण लातूर शहरातील व लातूर जिल्ह्यातील व्यक्तींचा यात समावेश होऊ शकेल. अशाप्रकारे वर्ग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी असावे. --संदेश हिवाळेचर्चा १०:४२, ४ मार्च २०२१ (IST)

 Sandesh9822:, नमस्कार, कल्पना चांगली आहे. परंतु आपल्याला माहीत असेल, की हा वर्ग मी निर्माण केला नाही. अभिषेक सौदागर च्या सदस्य पानावर जी रहिवाशी चौकट आहे, त्यामुळे तो त्या नावाने विकिपीडियावर स्वयंचलित पद्धतीने तयार झालाय. मी फक्त त्यात साचेबद्ध मजकूर टाकलाय. आणि बहुतांश गावच्या सदस्यांच्या पानावर हा वर्ग लाल रंगात तयार आहे. मला वाटतं त्यात योग्य ती दुरुस्ती तुम्ही करू शकता.

संतोष गोरे (💬 ) १३:४१, ४ मार्च २०२१ (IST)

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meetingसंपादन करा

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)

Namaste , I need your assistance.संपादन करा

घोडसगाव article of of our WP is wrongly connected to the the another Ghodasgaon of Dhule district in Eng WP. घोडसगाव - article is about a village in Jalgaon district.

These two villages have same name but they're from different districts of North Maharashtra. You solve this problem Research Voltas (चर्चा) १०:४९, १६ मार्च २०२१ (IST)

होय, दुरुस्ती केलीय. बहुतांश वेळा दिसायला वेळ लागत असतो. आत्ता दिसत आहे. कृपया तपासून पहा.

संतोष गोरे (💬 ) ११:०७, १६ मार्च २०२१ (IST)

खिल्लार गायसंपादन करा

धन्यवाद सर, मी सर्व नियमांचे पालन करून इथून पुढे सर्व माहिती खिल्लार गाय या पानावर टाकेल. पण कृपया खिल्लार गाय या पानाचे नाव फक्त खिल्लार ठेवावे ही विनंती. कारण खिल्लार गाय या पानात खिल्लार बैल, आणि त्याच्याशी निगडीत माहिती टाकायची आहे. त्यामुळे आपण त्या पानाचे नाव फक्त खिल्लार या नावाने करण्यास परवानगी द्यावी.

मला खिल्लार महाराष्ट्राची शान या नावाने, नवीन विकिपीडिया पेज चालू करायचे आहे. कि ज्यामध्ये खिल्लार या गोवंशाची सर्व माहिती असेल.

Khillarmaharashtrachishaan
 Khillarmaharashtrachishaan:, लेख नावापुढे गाय शब्द लिहिणे विविध कारणाने आवश्यक आहे.
  1. इंग्रजीत तीन शब्द आहेत, cow, bull आणि cattle. तेथे लेख नाव Khillari Cattle असे आहे. हे योग्य आणि सर्व समावेशक नाव आहे. पण मराठीत तसे नाव ठेवायचे असेल तर खिल्लारी ढोर किंवा खिल्लारी गुरे असे ठेवावे लागेल. पण मराठीत हे शब्दशः भाषांतर थोडे विचित्र ठरते.
  2. गाईच्या नुसत्या प्रकारचे एकेरी नाव जसे की खिल्लार, देवणी, हरियाना, ओंगल, असे ठेवल्यास ते गावाचे, व्यक्तीचे किंवा इतर कशाचे तरी नाव होऊ शकते. यामुळे तसे लेख नाव ठेवणे शक्य नाही
  3. मराठी माणूस बोलताना 'मला शेतीसाठी चांगले बैल पाहिजेत त्यासाठी मी कोणती गाय घेऊ असे म्हणतो. निव्वळ बैल घेणे ही सध्याची चुकीची आणि मारक संकल्पना आहे. शेती ही शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप आणि पशु प्रजोत्पादन अशा दृष्टीने करावी लागते. म्हणून शेतकरी गायी पासून सुरुवात करतात. तुम्ही 'खिल्लारी गोवंशात' प्रावीन्य मिळवले त्यामुळे तुमच्या नजरेत प्रथम बैल/वळू बसतो. सबब तुम्हाला लेख नाव अयोग्य वाटले. पण आपल्याला सर्व समावेशक नाव निवडावे लागते.

आपल्या कोणत्याही शंका आणि सूचनांचे स्वागत आहे.

इतर सूचना-

  1. कृपया लक्षात घेणे कोणत्याही लिखाणात संदर्भ द्यावा लागतो, जसा मी आज खिल्लारी गाय लेखात दिला. तसा संदर्भ कृपया नियमित देणे. चुकल्यास आपण दुरुस्ती करूया.
  2. गाणे/कविता लिहिणे (तुमचे जरी असले तरी) प्रताधिकार भंग (कॉपी राईट भंग) मध्ये मोडते, तेव्हा ते लिहू नये.
  3. कुठेही संदेश (मेसेज) दिल्यावर नेहमी त्या खाली ~~~~ असे सलग चार चिन्ह टाकणे. याला सही म्हणतात.
संतोष गोरे (💬 ) २२:२१, २५ मे २०२१ (IST)

Mangal Pandey Date of Birthसंपादन करा

Hi! You reverted my edits but see the article Mangal Pandey. One source has been cited to say Date of birth is 31 Jan 1830 in 1st line and the tab, while another source has been cited to say 19 July in 2nd para (the 1st subsection) Seomelono (चर्चा) ०८:२९, २१ जुलै २०२१ (IST)

 Seomelono:, thanks for indicating the error. Some new corrections are made now.

संतोष गोरे ( 💬 ) १५:२९, २१ जुलै २०२१ (IST)

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communitiesसंपादन करा

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)

मेघश्री दळवी पानसंपादन करा

नमस्कार. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80

या पृष्ठावरील अनेक बाह्य दुवे काढून टाकण्यात आले आहेत. त्याचं कारण समजू शकेल का?

नमस्कार अनामिक, विकिपीडिया वर लेख लिहिताना संदर्भ आवश्यक असतात. संदर्भ म्हणजे लेखातील मजकूरास एक प्रकारचा दुजोरा. संदर्भ आणि बाह्य दुवे हे लेखातील माहितीस आणि ठराविक माजकुरास समर्थन देत असतात; ना की त्या व्यक्तीचे सर्व लेख भाषणे इत्यादीचे सर्व दुव्यांची यादी. तसेच सोशल मीडिया चे दुवे विकिपीडियावर देता येत नाहीत.
प्रातिनिधिक संग्रहात सामाविष्ट झालेल्या कथा आणि प्रकाशित साहित्य या मथळ्याखाली सर्व दुवे चुकीचे असून ते इतर साइट्स ला दिशा दर्शवत आहेत. कृपया ते दुवे हटवून योग्य संदर्भ देणे. अन्यथा नाइलाजाने दोन्ही परिच्छेद उडवावे लागतील.
काही अडचण असल्यास संपर्क साधावा.
संतोष गोरे ( 💬 ) १०:५२, १० ऑगस्ट २०२१ (IST)
नमस्कार. प्रातिनिधिक संग्रहात सामाविष्ट झालेल्या कथा आणि प्रकाशित साहित्य यासाठी प्रकाशित पुस्तकं / साहित्य उपलब्ध असलेल्या लिंक्स दिलेल्या आहेत. तिथे कोणत्या प्रकारचे संदर्भ अपेक्षित आहेत?
कृपया हे पहा - मेघश्री दळवी#प्रकाशित साहित्य येथे Time Will Tell चा दुवा जोडला आहे. तसा प्रत्येक दुवा दुरुस्त करावा. कृपया या व्यतिरिक्त अजून कुठल्याही संकेतस्थळावरील (वेबसाईटवरील) दुवा आपण अशा प्रकारे देऊ शकता.
संतोष गोरे ( 💬 ) ०८:३०, १२ ऑगस्ट २०२१ (IST)
धन्यवाद. त्याप्रमाणे बदल करून घेत आहे.

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करासंपादन करा

नमस्कार संतोष गोरे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करासंपादन करा

नमस्कार संतोष गोरे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)

Bhagwan Baba dobसंपादन करा

Hi Santosh,

Any reason that you're firm on babas date of birth. I see you roller back dob edit.

My last name is Sanap & we are closely related to bhagwan baba. So I am pretty much sure that his dob is Aug 28. Can you plz share your sources for dob? Would be great if you can rollback the rollback. Logik004 (चर्चा) १९:४३, २७ ऑगस्ट २०२१ (IST)

नमस्कार, भगवान बाबांची इंग्रजी तारखेनुसार जयंती २९ जुलै रोजी येते. तर मराठी तिथीनुसार श्रावण कृष्ण पंचमी ला येते. इ. स. २०२१ साली श्रावण कृष्ण पंचमी ही २७ ऑगस्ट रोजी आलीय. दरवर्षी श्रावण कृष्ण पंचमी ही वेगवेगळ्या तारखेस येत असते.

अधिक माहितीसाठी येथे टिचकी देणे

- संतोष गोरे ( 💬 ) २०:३६, २७ ऑगस्ट २०२१ (IST)

https://www.wikidata.org/wiki/Q4748684संपादन करा

Rename the name in Marati wikipidea page. Coimbatore is not needed

विकी लव्हज् वुमन २०२१संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)

हिंदी भाषेतील लिखाणसंपादन करा

 Niranjan2209: नमस्कार, कृपया मराठी विकिपीडियावर जर कुठे मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत मजकूर लिहिलेला असेल तर तेथे {{भाषांतर}} असा साचा लावावा.

- संतोष गोरे ( 💬 ) ०७:०८, २९ सप्टेंबर २०२१ (IST)

नेक्सटजेनडिजिहब अकॅडेमी उल्लेखनीयता स्थापित करण्याबाबत संदर्भसंपादन करा

नमस्कार, मी सध्या नेक्सटजेनडिजिहब अकॅडेमी पानाचे लेखन करत आहे. आणि आपण त्या विषयी विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे हा साचा पानावर चढविला आहे. तरी खाली काही भारतातिल तसेच जागतिक स्तरावरील संदर्भ देत आहे ज्याची आपणास उल्लेखनीयता तपासण्यास मदत होऊ शकते

काही संदर्भ:

विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया स्पर्धेचा निकालसंपादन करा

संतोष गोरे नमस्कार, विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ साठी तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुम्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आम्ही सर्व मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो. विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशियाच्या नंतरच्या आवृत्तीसाठी आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी पाहण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २१:१०, १ ऑक्टोबर २०२१ (IST)


WLWSA-2021 Newsletter #6 (Request to provide information)संपादन करा

Wiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021 view details!

Thank you for participating in the Wiki Loves Women South Asia 2021 contest. Please fill out this form and help us to complete the next steps including awarding prizes and certificates.

If you have any questions, feel free to reach out the organizing team via emailing @here or discuss on the Meta-wiki talk page

Regards,
Wiki Loves Women Team
१२:४२, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)