आमच्यासारखे आम्हीच
१९९० भारतीय चित्रपट
आमच्यासारखे आम्हीच हा एक १९९० भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर व निर्माता प्रकाश पाटील आहेत. ह्यात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, मंगला संझगिरी, आणि जयराम कुलकर्णी, ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
आमच्यासारखे आम्हीच | |
---|---|
दिग्दर्शन | सचिन पिळगांवकर |
निर्मिती | प्रकाश पाटील |
प्रमुख कलाकार |
अशोक सराफ सचिन पिळगांवकर वर्षा उसगांवकर मंगला संझगिरी जयराम कुलकर्णी |
संकलन | चिंटू ढवळे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित |
नोव्हेंबर १९९० (महाराष्ट्र) |
कलाकार
संपादन- अशोक सराफ - भूपाल कुलकर्णी / निर्भय दिनानाथ इनामदार
- सचिन पिळगांवकर - कैलाश जोशी / अभय दिनानाथ इनामदार
- निवेदिता सराफ - चंपा जोशी
- वर्षा उसगांवकर - नंदिनी देशपांडे
- सुधीर जोशी - चंद्रकांत रघुनाथ इनामदार
- जयराम कुलकर्णी - दिवाणजी
- रेखा राव - प्रमिला निर्भय इनामदार
- मंगला संझगिरी - नीलिमा रघुनाथ इनामदार (माई)
- विजू खोटे - कॅप्टन देशपांडे
- बिपीन वर्टी - बाळू पहिलवान
- सुहास भालेकर - ज्योतिषी जोशीबुवा
- रविंद्र बेर्डे - डॉ. डोके
- मधु आपटे - भजीवाला
- ऋषिकेश विजय शिंदे - ब्राम्हण