बिपिन वर्ती

(बिपीन वर्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

बिपिन वर्ती हा एक भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आहे जो मराठी आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. त्यांनी फेका फेकी (रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल रिटर्न्स म्हणून हिंदीत रिमेक केलेले[१]), चंगु मंगू, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे[२] आणि महेश कोठारे दिग्दर्शनाखाली धडाकेबाज, झपाटलेला, दे दणादण यांसारख्या ९० च्या दशकातील प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ "3 हिंदी चित्रपट जे की मराठी चित्रपटांचे रिमेक आहेत". फिल्मफेअर. 2023-06-21 रोजी पाहिले.
  2. ^ ""एक दोन नव्हे तब्बल 8 कलाकारांनी साकारली होती 'धडाकेबाज'मधली कवट्या महाकाळची भूमिका, हे होते कारण"". दिव्य मराठी. 2019. 2023-06-21 रोजी पाहिले.
  3. ^ "लहान मुलांना घाबरवणारा 'माझा छकुला'फेम गिधाड आठवतो का?; जाणून नेमका कोण आहे हा अभिनेता". लोकमत. 2022-02-28. 2023-06-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन