बबन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे.[] विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड यांनी चित्राक्ष फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप यांचे आहे.[]

बबन
दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
निर्मिती विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड
कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
पटकथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
संवाद भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
संकलन प्रदिप पाटोळे
छाया रणजीत माने
गीते विनायक पवार, सुहास मुंडे
संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप
भाषा मराठी
प्रदर्शित २३ मार्च २०१८


पारंपरिक व्यवसायाला स्वबळावर मोठं स्वरूप देण्याची धडपड करणारा स्वप्नाळु बबन, स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना, परिस्थिती त्याची वाट चुकवते, आणि उदय होतो एका वादळाचा.[]

कलाकार

संपादन
  • भाऊसाहेब शिंदे
  • गायत्री जाधव
  • शीतल चव्हाण
  • देवेंद्र गायकवाड
  • योगेश डिंबळे
  • अभय चव्हाण
  • मृणाल कुलकर्णी
  • प्रांजली कांझनकर
  • चंद्रकांत राऊत
  • प्रमुख कलाकार: सचिनभाऊ पोपटराव थोरात
  • नानासाहेब रामदास गोरे

चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप यांचे आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ http://mymarathi.net/feature-slider/baban/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2017-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-10 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.cinekatta.in/blogs/post/babansaajhyotuza/[permanent dead link]