विकास कांबळे
स्वागत | विकास कांबळे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | विकास कांबळे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) १३:४३, २ ऑगस्ट २०१६ (IST) अभय नातू सर, विजय नरसीकर सर, यांस
राज्य मराठी विकास संस्था 1 ते 15 जानेवारी, 2019 ह्या कालाधीत मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन करते आहे.ज्या कार्याशाळेची माहिती मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर घेण्यात यावी.कार्यशाळेच्या माहितीचा दुवा जोडत आहे. कृपया सहकार्य करावे. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF
विकास कांबळे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
अभय नातू सर, विजय नरसीकर सर, यांस वरील जाहिरात पान केलात, धन्यवाद. सदर कार्यशाळेसंदर्भात मुद्रा तयार केली आहे. त्याचा दुवा खाली देत आहे. https://commons.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.png वरील जाहीरातीत ही मुद्रा समाविष्ट करावी.
विकास कांबळे राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.
=
संपादनअभय नातू सर, विजय नरसीकर सर, यांस ७ जानेवारी, २०१९ रोजी वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर येथे मराठी विकिपीडिया कार्यसाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेचा अंकपत्ता खालीलप्रमाणे आहे.
IP Addess - 192 . 168 . 1 . 110 DNS Server - 192 . 168 . 1 . 1
या अंकपत्त्यावर७ जानेवारी, २०१९ रोजी ६ पेक्षा अधिक मराठी विकिपीडियावर उघडण्याची अनुमती द्यावी. सहकार्य करावे.
विकास कांबळे, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई @अभय नातू:--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१२, ३ जानेवारी २०१९ (IST)
नमस्कार, मराठी विकिपीडिया ह्या मुक्त ज्ञानकोशाची मुद्रा पाहिली असता त्या मुद्रेखालील मजकूर एकात एक अडकलेला असल्याचे स्पष्ट दिसते आहे. ज्ञानकोश ह्या शब्दातील 'को' हा वर्ण विकिपीडिया या शब्दातील 'डि' या वर्णाशी जोडला गेला आहे. त्यामुळे तो 'ज्ञानकोश' असा स्पष्टपणे दिसत नाही. विकिपीडियाच्या मुद्रेखालील मजकूर स्पष्ट दिसावा ह्या करिता सदर मुद्रेत बदल करून तो विकी कॉमन्सवर डकवलेला आहे. तो पाहावा. सद्यस्थितीत असलेल्या मुद्रेच्या जागी ही मुद्रा डकवावी. जेणेकरून मुद्रेवरील मजकूर स्पष्टपणे दिसेल.
सुधारित मुद्रेचा दुवा.
Project Tiger 2.0 - Feedback from writing contest participants (editors) and Hardware support recipients
संपादनDear Wikimedians,
We hope this message finds you well.
We sincerely thank you for your participation in Project Tiger 2.0 and we want to inform you that almost all the processes such as prize distribution etc related to the contest have been completed now. As we indicated earlier, because of the ongoing pandemic, we were unsure and currently cannot conduct the on-ground community Project Tiger workshop.
We are at the last phase of this Project Tiger 2.0 and as a part of the online community consultation, we request you to spend some time to share your valuable feedback on the Project Tiger 2.0 writing contest.
Please fill this form to share your feedback, suggestions or concerns so that we can improve the program further.
Note: If you want to answer any of the descriptive questions in your native language, please feel free to do so.
Thank you. MediaWiki message delivery (चर्चा) १३:३५, ११ जून २०२० (IST)
Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities
संपादनDear @विकास कांबळे:,
Thank you for your important contributions to Wikipedia!
Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.
Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ००:५९, २७ जून २०२० (IST)
This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.
Wikimedia Wikimeet India 2021 Program Schedule: You are invited 🙏
संपादनHope this message finds you well. Wikimedia Wikimeet India 2021 will take place from 19 to 21 February 2021 (Friday to Sunday). Here is some quick important information:
- A tentative schedule of the program is published and you may see it here. There are sessions on different topics such as Wikimedia Strategy, Growth, Technical, etc. You might be interested to have a look at the schedule.
- The program will take place on Zoom and the sessions will be recorded.
- If you have not registered as a participant yet, please register yourself to get an invitation, The last date to register is 16 February 2021.
- Kindly share this information with your friends who might like to attend the sessions.
Schedule : Wikimeet program schedule. Please register here.
Thanks
On behalf of Wikimedia Wikimeet India 2021 Team
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.