विकिपीडिया:यथादृश्यसंपादक

(विकिपीडिया:दृश्यसंपादक या पानावरून पुनर्निर्देशित)

’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअपविषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या विस्तारकासह (extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहीत असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरून अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येईल.

यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक

संपादन

या दोन शब्दातील अधिक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चापानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.

हेसुद्धा पहा

संपादन

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.