गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक


गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

गोंदिया
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता गोंदिया, गोंदिया जिल्हा
गुणक 21°27′40.3″N 80°11′35.1″E / 21.461194°N 80.193083°E / 21.461194; 80.193083
समुद्रसपाटीपासूनची उंची मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत G
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
गोंदिया is located in महाराष्ट्र
गोंदिया
गोंदिया
महाराष्ट्रमधील स्थान

गोंदियाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन