दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र

(दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय बिलासपूर रेल्वे स्थानक येथे असून छत्तीसगडमहाराष्ट्र राज्यांचे काही भाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. नागपूर रेल्वे स्थानक हे येथील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.

14 - दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

विभाग

संपादन

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.

बाह्य दुवे

संपादन