बिलासपूर

भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर


बिलासपूर हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. राजधानी रायपूरच्या १३३ किमी उत्तरेस वसलेले बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

बिलासपूर
भारतामधील शहर

बिलासपूर रेल्वे स्थानक
बिलासपूर is located in छत्तीसगढ
बिलासपूर
बिलासपूर
बिलासपूरचे छत्तीसगढमधील स्थान

गुणक: 22°5′N 82°9′E / 22.083°N 82.150°E / 22.083; 82.150

देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
जिल्हा बिलासपूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ८६० फूट (२६० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,३१,०३०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

वाहतूक

संपादन

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय बिलासपूर येथेच असून हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर असलेले बिलासपूर रेल्वे स्थानक देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

बिलासपूर विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतो.

बाह्य दुवे

संपादन