बिलासपूर विमानतळ (आहसंवि: PABआप्रविको: VABI) हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.

बिलासपूर विमानतळ
चकरभाटा विमानतळ
आहसंवि: PABआप्रविको: VABI
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ बिलासपूर,छत्तीसगढ
समुद्रसपाटीपासून उंची ८९९ फू / २७४ मी
गुणक (भौगोलिक) 21°59′18″N 082°06′40″E / 21.98833°N 82.11111°E / 21.98833; 82.11111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ५,०३५ १,५३५ डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[]

असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[][] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Sai Flytech Aviation Academy". 25 January 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Helicopters recalled from UN duty to combat Naxals". 26 July 2010. 26 January 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Dholabhai, Nishit (5 August 2010). "Special forces school shift". Calcutta, India. 26 January 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "AAI has a list of grouses with Army". 18 September 2010. 2018-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.