भारतीय विमानतळ प्राधिकरण


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भारतीय विमानतळ प्राधिकरण(इंग्लिश- Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण
स्थापना इ.स. १९९४
मुख्यालय

नवी दिल्ली, भारत

राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली- ३
सेवांतर्गत प्रदेश भारत
महत्त्वाच्या व्यक्ती व्ही.पी.अग्रवाल (चेअरमन)
सेवा विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण
कर्मचारी २२,०००
संकेतस्थळ http://www.aai.aero/public_notices/aaisite_test/main_new.jsp

भारतातील विमानतळ, जुनी, रूढ व वापरातली नावे आणि नवीन नावेसंपादन करा