जयप्रकाश नारायण विमानतळ
(लोकनायक जयप्रकाश विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ (आहसंवि: PAT, आप्रविको: VEPT) हा भारत देशाच्या बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ बिहारमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये २१व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.
लोकनायक जयप्रकाश विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: PAT – आप्रविको: VEPT
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | बिहार राज्यातील पटना शहरास | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७० फू / ५२ मी | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
०७/२५ | १,९५४ | डांबर | |
सांख्यिकी (एप्रिल 2013 - मार्च 2014) | |||
प्रवासी | १०,४४,१२७ | ||
उड्डाणे | ९,८८६ |
स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ पाटणा शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी अंतरावर आहे.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिल्ली, कोलकाता, मुंबई |
गोएर | बंगळूर, दिल्ली, कोलकाता, मुंबई |
इंडिगो | बंगळूर, दिल्ली, कोलकाता, लखनौ, मुंबई |
जेट एरवेझ | दिल्ली, इंदूर, कोलकाता, लखनौ |
जेटकनेक्ट | बंगळूर, दिल्ली, कोलकाता |