सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

गुजरात राज्यातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AMDआप्रविको: VAAH) हा भारत देशाच्या गुजरात राज्यातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अहमदाबादच्या ८ किमी उत्तरेस हंसोल गावाजवळ स्थित आहे. भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
સરદાર વલ્લભભાઈ પટેલ આંતરરાષ્ટ્રીય હવાઈ મથક
आहसंवि: AMDआप्रविको: VAAH
AMD is located in भारत
AMD
AMD
भारतामधील स्थान
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा अहमदाबाद, गांधीनगर
स्थळ अहमदाबाद, गुजरात
हब ब्ल्यू डार्ट एव्हीएशन
समुद्रसपाटीपासून उंची १८९ फू / ५८ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05/23 3,599 11,811 डांबरी
सांख्यिकी (२०१३-१४)
एकूण प्रवासी ४५,६४,२२५
विमान उड्डाणे ४२,२२९

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान Terminal
एर अरेबिया शारजा 2
एर कोस्टा बंगळूरू,[] चेन्नई[] 1
एर इंडिया दिल्ली, मुंबई 1
एर इंडिया चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कुवेत, मुंबई, मस्कत, न्यूअर्क 2
एमिरेट्स दुबई 2
एतिहाद एरवेझ अबु धाबी 2
फ्लायदुबई दुबई 2
गोएर भुवनेश्वर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई 1
इंडिगो बंगळूरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई 1
जेट एरवेझ बंगळूरू, दिल्ली, लखनौ, मुंबई 1
जेट एरवेझ अबु धाबी[] 2
जेटकनेक्ट चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई 1
कुवेत एरवेझ कुवेत 2
कतार एरवेझ दोहा 2
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर 2
स्पाइसजेट बंगळूरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोलकाता, मुंबई 1
स्पाइसजेट दुबई, मस्कत 2
व्हिस्टारा दिल्ली, मुंबई 1

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.aircosta.in/ebooking/booking/FlightTimeTable.aspx
  2. ^ http://www.aircosta.in
  3. ^ 'More international, domestic flights to fly from Ahmedabad' http://timesofindia.indiatimes.com/ Piyush Mishra, TNN | Sep 19, 2014, 03.45PM IST