कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الكويت الدولي) (आहसंवि: KWI, आप्रविको: OKBK) हा कुवेत देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी कुवेत शहरच्या १५ किमी दक्षिणेस स्थित तो इ.स. १९८३ पासून कार्यरत आहे. कुवेत एअरवेज ह्या कुवेतच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे तसेच कुवेत हवाई दलाचा प्रमुख तळ येथेच आहे.
कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ مطار الكويت الدولي | |||
---|---|---|---|
आहसंवि: KWI – आप्रविको: OKBK
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
प्रचालक | नागरी उड्डाण प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | कुवेत शहर महानगर क्षेत्र | ||
हब | कुवेत एअरवेज जझीरा एअरवेज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २०६ फू / ६३ मी | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
15R/33L | ३,४०० | कॉंक्रीट | |
15L/33R | ३,५०० | कॉंक्रीट | |
एकूण प्रवासी | ९३,७६,६१८ |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत