मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ

मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار مسقط الدولي) (आहसंवि: MCTआप्रविको: OOMS) हा ओमान देशामधील सर्वात मोठा व मस्कत शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मस्कतच्या पश्चिमेस ३२ किमी अंतरावर भागात स्थित आहे. ओमानची राष्ट्रीय विमान कंपनी ओमान एरचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار مسقط الدولي
Muscat International Airport.JPG
आहसंवि: MCTआप्रविको: OOMS
MCT is located in ओमान
MCT
MCT
ओमानमधील स्थान
माहिती
मालक ओमान सरकार
कोण्या शहरास सेवा मस्कत
हब ओमान एर
समुद्रसपाटीपासून उंची १६३ फू / ५० मी
गुणक (भौगोलिक) 23°35′19″N 58°17′26″E / 23.58861°N 58.29056°E / 23.58861; 58.29056गुणक: 23°35′19″N 58°17′26″E / 23.58861°N 58.29056°E / 23.58861; 58.29056
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
08R/26L ३,५८४ ११,७५८ डांबरी
08L/26R ४,००० १३,१२३ डांबरी
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी ८७,०९,५०५
उड्डाणे ८२,०८५
येथे थांबलेले ओमान एरचे एरबस ए३२० विमान

एर इंडिया, एर इंडिया एक्सप्रेस, जेट एरवेज, इंडिगो, स्पाईसजेट इत्यादी अनेक भारतीय विमान वाहतूक कंपन्या मस्कतला प्रमुख भारतीय शहरांसोबत जोडतात.

बाह्य दुवेसंपादन करा