ओमान एर
ओमान एर (अरबी: الطيران العماني) ही ओमान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या ओमान एरचे मुख्यालय मस्कतच्या मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ४० विमाने आहेत. स्थापनेपासून आजवर एकही अपघात किंवा दुर्घटनाना झालेल्या जगातील मोजक्या कंपन्यांपैकी ओमान एर एक आहे.
| ||||
स्थापना | १९९३ | |||
---|---|---|---|---|
हब | मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | सिंदबाद फ्लायर | |||
विमान संख्या | ४० | |||
गंतव्यस्थाने | ४८ | |||
ब्रीदवाक्य | Modern Vision. Timeless Traditions | |||
पालक कंपनी | ओमान सरकार | |||
मुख्यालय | मस्कत, ओमान |
सध्या ओमान एरमार्फत जगातील ४८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. ह्यापैकी ११ भारतीय शहरे आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत