आझाद हिंद एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

आजाद हिंद एक्सप्रेसचा नामफलक
नकाशावर मार्ग

मार्ग संपादन

आझाद हिंद एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे पुणे, दौंड, अहमदनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, रुरकेला, टाटानगर, खरगपूरहावडा ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१] संपादन

  • १२१२९: पुणे - १८:२५ वा, हावडा - ३:५० वा (तिसरा दिवस)
  • १२१३०: हावडा - २१:५० वा, पुणे - ६:५५ वा (तिसरा दिवस)

संदर्भ संपादन