गीतांजली एक्सप्रेस

जलद रेल्वेगाडी

गीतांजली एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. भारत देशाचे पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता ( हावडा रेल्वे स्थानक) आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) या दोन शहरादरम्यान धावणारी पूर्व-पच्छिम भारताला जोडणारी दैनंदिन धावणारी अती वेगवान (सुपर फास्ट) ही ट्रेन आहे. या ट्रेनचा पूर्ण प्रवास १९६८ किमीव सरासरी वेळ ३० तास ३० मिनिटे आहे. या ट्रेन मध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य, बैठक व्यवस्था असणाऱ्या बोगी आहेत. खर्च करून खानपान व्यवस्था होऊ शकते. रुळाचे गेज १६७६ मिमी आहे.

गीतांजली एक्सप्रेसचा नामफलक

प्रसंगांनुरूपता (औचित्य)

संपादन

भारत देशाचे अतिशय प्रशिद्द कवी रविद्रनाथ टागोर यांनी “गीतांजली” हे पुस्तक लिहिले होते.[] ही ट्रेन पच्छिम बंगाल मधून सुरू झाली व तेव्हाच तिला या पुस्तकाचेच नाव दिले. लोक जेवढे पुस्तकावर प्रेम करतात तेवढेच या ट्रेन वर ही करतात. २२ डिसेंबर १९७७ रोजी त्यावेळचे भारत देशाचे रेल्वे मंत्री प्रो. मधु दंडवते यांनी देशातील ही “विना प्रथम वर्ग” ट्रेन चालू केली.[]

मार्ग

संपादन

गितांजली एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे, मुंबई मुंबई वरून निघाल्यानंतर दादर, कल्याण, नाशिकरोड , जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगाव , अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर, भंडारा रोड गोंदिया दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रायगढ , झारसुगुडारूरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खरगपूर, आणि संतरागाची नंतर हावडा जंक्शन येथे पोहचते आणि याच मार्गाने परत येते.

 
मार्ग

या ट्रेनच्या खालील तपशीलातील जाण्या येण्याच्या वेळा आहेत.[]

अ.क्रं स्थानक नाव पोहचते निघते थांबा वेळ अंतर दिवस मार्ग
1 मुंबई सीएसटी(CSTM) निघते 6 0 0 1 1
2 दादर (DR) 6.13 6.15 2 मीनीट 9 किमी 1 1
3 कल्याण जंक्शन (KYM) 6.52 6.55 3 मीनीट 54 किमी 1 1
4 इगतपुरी (IGP) 8.43 8.45 2 मीनीट 137 किमी 1 1
5 नाशिक रोड (NK) 9.28 9.30 2 मीनीट 188 किमी 1 1
6 जळगाव जंक्शन (JI) 11.58 12.00 2 मीनीट 420 किमी 1 1
7 भुसावळ जंक्शन (BSL) 12.35 12.50 15 मीनीट 445 किमी 1 1
8 मलकापुर(MKU) 13.24 13.25 1 मीनीट 495 किमी 1 1
9 शेगाव (SEG) 14.09 14.1 1 मीनीट 547 किमी 1 1
10 अकोला जंक्शन (AK) 14.40 14.45 5 मीनीट 584 किमी 1 1
11 बडनेरा जंक्शन (BD) 16.1 16.15 5 मीनीट 663 किमी 1 1
12 वर्धा जंक्शन (WR) 17.19 17.22 3 मीनीट 758 किमी 1 1
13 नागपुर (NGP) 18.55 19.05 10 मीनीट 837 किमी 1 1
14 भंडारा रोड (BRD) 19.49 19.51 2 मीनीट 899 किमी 1 1
15 गोंदिया जंक्शन (G) 20.46 20.48 2 मीनीट 967 किमी 1 1
16 राजनांदगाव (RJN) 22.03 22.05 2 मीनीट 1072 किमी 1 1
17 दुर्ग (DURG) 22.45 22.50 5 मीनीट 1101 किमी 1 1
18 रायपुर जंक्शन (R) 23.25 23.35 10 मीनीट 1138 किमी 1 1
19 बिलासपुर जंक्शन (BSP) 1.15 1.30 15 मीनीट 1248 किमी 2 1
20 रायगढ (RIG) 3.01 3.03 2 मीनीट 1380 किमी 2 1
21 झार्सुगुडा जंक्शन (JSG) 4.25 4.27 2 मीनीट 1454 किमी 2 1
22 रुरकेला (ROU) 5.43 5.5 7 मीनीट 1555 किमी 2 1
23 चक्रधरपुर (CKP) 7.1 7.12 2 मीनीट 1656 किमी 2 1
24 टाटानगर जंक्शन (TATA) 8.1 8.3 20 मीनीट 1719 किमी 2 1
25 खरगपूर जंक्शन (KGP) 10.2 10.25 5 मीनीट 1853 किमी 2 1
26 संतरागाची जंक्शन (SRC) 11.48 11.5 2 मीनीट 1961 किमी 2 1
27 हावडा जंक्शन(HWH) 12.3 शेवट 0 1968 किमी 2 1

आगमन / निगमन वेळ

संपादन
ट्रेन क्रं. निर्गमन स्थानक वेळ आगमन वेळ दिवस
12859[] मुंबई सीएसटी (CSTM) 06:00 AM हावडा जंक्शन(HWH) 12:30 PM दूसरा
12860 हावडा जंक्शन(HWH) 1:50 PM मुंबई सीएसटी(CSTM) 9:20 PM दूसरा

तांत्रिक माहिती

संपादन

ही ट्रेन पूर्व समुद्रकिनारा विभागाची आहे. पुरी येथे हाच विभाग (ECoR) या ट्रेनचे बोगींचे व्यवस्थापण पाहातो. संतरागाची (SRC) येथील WAP-4 या इंजिनचे मदतीने ही ट्रेन मुंबई सीएसटी (CSTM) ते हावडा जंक्शन(HWH) दरम्यान धावते.

बोगी व्यवस्था

संपादन
लोको 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24
SLR GEN S1 S2 S3 S4 S5 S6 S7 S8 S9 S10 S11 S12 S13 PC S14 B1 B2 A1 A2 GEN GEN SLR


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली पुस्तक लिहिले".
  2. ^ ""डायलॉग विथ लाईफ"- मधू दंडवते".
  3. ^ "गीतांजली एक्सप्रेस १२८५९ वेळापत्रक". 2016-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-03 रोजी पाहिले.
  4. ^ "गीतांजली एक्सप्रेस (१२८५९) ट्रेनची चालू स्थिती".