खरगपूर जंक्शन रेल्वे स्थानक

(खरगपूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकदक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. १,०७२.५ मीटर (३,५१९ फूट) लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.

खरगपूर
भारतीय रेल्वे स्थानक
Kharagpur Railway Junction Station - Kharagpur - West Midnapore 2013-01-26 3621.JPG
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता खरगपूर, पश्चिम मिदनापोर जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक 22°20′24″N 87°19′30″E / 22.34000°N 87.32500°E / 22.34000; 87.32500
समुद्रसपाटीपासूनची उंची ४२ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग
आसनसोल-टाटानगर-खरगपूर मार्ग
खरगपूर-पुरी मार्ग
फलाट १२
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९१०
विद्युतीकरण होय
संकेत KGP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व रेल्वे
स्थान
खरगपूर is located in पश्चिम बंगाल
खरगपूर
खरगपूर
पश्चिम बंगालमधील स्थान

गाड्यासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा