सिकंदराबाद रेल्वे स्थानक

सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.

सिकंदराबाद
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
हैदराबाद एम.एम.टी.एस. स्थानक
Secunderabad pano 18082017.jpg
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता सिकंदराबाद, तेलंगणा
गुणक 17°26′1″N 78°3′6″E / 17.43361°N 78.05167°E / 17.43361; 78.05167
मार्ग नागपूर-हैदराबाद
विजयवाडा-वाडी
नांदेड-गुंटकल
फलाट १०
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७४
विद्युतीकरण इ.स. १९९३
संकेत SC
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
सिकंदराबाद is located in तेलंगणा
सिकंदराबाद
सिकंदराबाद
तेलंगणामधील स्थान
स्थानकाची इमारत

सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्यासंपादन करा