Disambig-dark.svg

वाडी कर्नाटक मधील एक शहर आहे. येथील रेल्वे स्थानक कर्नाटक एक्सप्रेसचा एक थांबा आहे. येथून एक लोहमार्ग हैदराबादकडे तर दुसरा बंगळूर व चेन्नईकडे जातो.