वाडी जंक्शन रेल्वे स्थानक

(वाडी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

वाडी रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील वाडी शहरात असलेले प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.

वाडी
ವಾಡಿ
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता वाडी, कर्नाटक
गुणक 17°03′09″N 76°59′31″E / 17.0524°N 76.9919°E / 17.0524; 76.9919
समुद्रसपाटीपासूनची उंची ४२८ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
जोडमार्ग वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७१
विद्युतीकरण नाही
संकेत WADI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
स्थान
वाडी is located in कर्नाटक
वाडी
वाडी
कर्नाटकमधील स्थान

मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावर असलेल्या या स्थानकात वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग जोडला जातो.