हुबळी कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. धारवाडपासून जवळच असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार १३,४९,५६३ होती.