खंडाळा रेल्वे स्थानक
खंडाळा रेल्वे स्थानक हे मुंबई पुणे रेलवे मार्गावरील रेल्वे स्थानक आहे येथून पुढे खंडाळा घाट सुरू होते येथे काही गाड्या थांबतात मात्र प्रामुख्याने या ठिकाणी सर्व रेल्वे गाड्यांचे ब्रेक चेक केले कारण या रेल्वे स्थानकाच्या पुढे खंडाळा घाट सुरू होतो .
खंडाळा मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | खंडाळा, मावळ तालुका, पुणे जिल्हा |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ५४७ मी |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KAD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
चालक | मध्य रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |