तळेगाव रेल्वे स्थानक

पुणे लोणावळा मार्गावरील रेल्वे स्थानक

तळेगाव हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव लोकल सेवा येथे संपते.

तळेगाव
पुणे उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता तळेगाव दाभाडे, मावळ तालुका, पुणे जिल्हा
गुणक 18°44′6″N 73°40′20″E / 18.73500°N 73.67222°E / 18.73500; 73.67222
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत TGN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
तळेगाव is located in महाराष्ट्र
तळेगाव
तळेगाव
महाराष्ट्रमधील स्थान

एक्सप्रेस गाड्यासंपादन करा

खालील तीन एक्सप्रेस गाड्यांचा तळेगावला थांबा आहे.


पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे