दापोडी रेल्वे स्थानक

पुणे शहराजवळील दापोडी उपनगरातील रेल्वे स्थानक

दापोडी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील दापोडी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. येथून जवळ असलेले सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक सैनिकी संस्था या स्थानकाचा वापर करतात.

पुणे – खंडाळा
पुणे उपनगरी रेल्वे
पुणे जंक्शन स्थानक
आर.टी.ओ. पूल
मुठा नदी
जंगली महाराज रस्ता पूल
शिवाजीनगर स्थानक
खडकी रेल्वे फाटक
खडकी स्थानक
मुळा नदी
दापोडी रेल्वे फाटक
दापोडी स्थानक
दापोडी पूल
कासारवाडी स्थानक
पिंपरी-चिंचवड रेल्वे फाटक
पिंपरी स्थानक
चिंचवड पूल
चिंचवड स्थानक
आकुर्डी पूल
निगडी प्राधिकरण पूल
आकुर्डी स्थानक
रावेत रेल्वे फाटक
मुंबई - पुणे महामार्ग (रा.मा. ४)
देहू रोड स्थानक
बेगडेवाडी स्थानक
घोरावाडी स्थानक
तळेगाव स्थानक
तळेगाव - उर्से रस्ता
वडगाव स्थानक
कान्हे स्थानक
कामशेत स्थानक
मुंबई - पुणे महामार्ग (रा.मा. ४)
मळवली स्थानक
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग
लोणावळा स्थानक
खंडाळा स्थानक

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या अनेक गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर, मुंबई-साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर आणि मुंबई-पंढरपूर जलद पॅसेंजर गाड्या येथे थांबतात.

संदर्भ आणि नोंदी

संपादन