दापोडी
दापोडी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो
इतिहास
संपादनभौगोलिक सीमा
संपादनमहत्त्वाची ठिकाणे
संपादनउद्याने आणि टेकड्या
संपादन- उद्याने
- टेकड्या
वाहतूक
संपादनसार्वजनिक वाहतूक व्यवस्था
संपादनदापोडी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर स्थित असल्यामुळे ह्या मार्ग वरून जाणाऱ्या पी.एम.पी.एल. तसेच एस.टी. बसची सोय आहे. तसेच गुरव पिंपळे ह्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या पी.एम.पी.एल.च्या बस सुविधेचा वापर दापोडीला पोहचण्यासाठी केला जाऊ शकतो. दापोडी रेल्वे स्थानका पासून पुणे रेल्वे स्टे. तसेच लोणावळा ह्या स्थानका पर्यंत जाण्या साठी रेल्वे उपलब्ध आहेत.
संस्था
संपादनकॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग, पुणे माहिती इंग्लिश]
एस. टी. कार्यशाळा
शिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनहे सुद्धा पहा
संपादनपरिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |