चिंचवड

भारतातील एक वसाहत
चिंचवड
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १०,०६,४१७
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-०३३
वाहन संकेतांक MH-१४
निर्वाचित प्रमुख सौ.माई ढोरे
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख राजेश पाटिल(भाप्रसे)
(महापालिका आयुक्त)
संकेतस्थळ http://www.pcmcindia.in


नावसंपादन करा

चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहाससंपादन करा

चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्त‌ऐवजांत येतो. पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या साधूच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चाफेकर बंधूचे जन्मस्थळ आहे. .

भूगोलसंपादन करा

 • चिंचवड पुण्यापासून २० किलोमीटरवर
 • हिंजवडी आय.टी. पार्क चिंचवडपासून ७.५ किलोमीटरवर.

नदीसंपादन करा

प्रवास सुरू करण्यासाठी स्थानकेसंपादन करा

वाहतुकीची साधनेसंपादन करा

 • शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस
 • ऑटोरिक्षा


चित्रपटगृहेसंपादन करा

 • कार्निव्हल सिनेमा
 • जयश्री टॉकीज
 • पीव्हीआर
 • आयनाॅक्स

रंगभूमीसंपादन करा

 • रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह

पर्यटन स्थळेसंपादन करा

 • मोरया गोसावी मंदिर
 • मंगलमूर्ती वाडा
 • दुर्गा टेकडी
 • पवना काठ
 • सायन्स पार्क

महत्त्वाच्या शाळासंपादन करा

 • श्री जैन फत्तेचंद शाळा
 • माटे शाळा
 • न्यू इंग्लिश स्कूल
 • Podar English medium School Chinchwad

रुग्णालयेसंपादन करा

 • लोकमान्य हॉस्पिटल
 • आदित्य बिर्ला हॉस्पिटल
 • मोरया हॉस्पिटल
 • तालेरा हॉस्पिटल

बाजारपेठसंपादन करा

 • गांधी पेठ
 • मंडई
 • बेंद्रे वाडा,नवीन पुणे

खवय्येगिरीसंपादन करा

 • न्यू ओल्ड निसर्ग हॉटेल वाल्हेकर वाडी रोड, चिंचवडे नगर
 • जगात भार्री लय भारी नादखुळा एकदम झणझणीत नखशिखांत घामाने भिजवणारी, डोळे लाल करणारी, तोंडातून आग ओकवणारी कोल्हापुरी चवीची नेवाळे मिसळ
 • प्रेमलोक पार्क पुरीपाणी
 • परदेशीचे कुरकुरित फरसाण,लासलगावचा गावरान बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर,त्यावर अस्सल घरगुती मसाल्यापासुन बनवलेला झणझणीत आणि अतिशय चविष्ट रस्सा घालुन बनवलेली कवी बंधू(बालाजी स्नैक्स सेंटर) यांची पुणेरी मिसळ आणि पाव.येथील मिसळ ची खासियत म्हणजे फरसाण हे रश्श्यात भिजलेले असूनही शेवटपर्यंत कुरकुरित लागते.खुप आग्रहाने मिसळ वाढतात. अवश्य भेट द्यावी आणि मिसळीचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे.
 • हॉटेल अरिहंत नाद खुळा मिसळ, चिंचवड महाबसस्थानक
 • शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासून बनवलेल्या कणीदार साजुक तूपाची धार घातलेली,खरपुस भाजलेली श्री.पंडित केटरर्स यांची गरमागरम स्पे.पुरणपोळी
 • शुद्ध जेमिनी रिफाईण्ड तेलात तळलेला श्री सिमंत पेढेवाले यांचा अस्सल देशी चवीचा स्पेशल गरमागरम समोसा
 • शुद्ध जेमिनीच्या लाकडी घाण्यात बनवलेल्या रिफाईण्ड तेलात तळलेला समस्त चिंचवडच्या स्ट्रीट फूड चा "राजा" असा मान लाभलेला चापेकर चौक येथील अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा गिरिधारी वडापाव
 • शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासून बनवलेल्या कणीदार साजुक तूपात सुरेख कणीदार रवा भाजून त्यावर गीर गायीचे दुध,साखर आणि ईलायची,वेलदोडा घालून बनवलेला श्री.इनामदार केटरर्स यांचा सत्यनारायणाचा प्रसाद(शिरा)

जनसांख्यिकीसंपादन करा

लोकजीवनसंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा