खडकी
पुण्याचे एक उपनगर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
खडकी हे पुण्याचे एक उपनगर आहे. हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. (खडकी नावाची भारतात इतरही अनेक गावे, वस्त्या आहेत उदा० १. खडकी, तालुका : गेवराई, जिल्हा : बीड; २. खडकी, तालुका : करमाळा, जिल्हा : सोलापूर; ३. खडकी, तालुका : दौंड, जिल्हा : पुणे; ४. खडकी गाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर; ५ व ६. खडकी खुर्द आणि बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर) येथील खडकाळ भूस्तरावरून हे नाव पडले असण्याची शक्यता आहे.
इतिहास
संपादनखडकी येथे अनेक जुन्या ब्रिटिशकालीन इमारती आहेत.
भौगोलिक सीमा
संपादनमहत्त्वाची ठिकाणे
संपादनउद्याने आणि टेकड्या
संपादन- उद्याने
- टेकड्या
वाहतूक
संपादनसार्वजनिक वाहतूक व्यवस्था
संपादनसंस्था
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनपरिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |