घोरावाडी रेल्वे स्थानक

घोरावाडी रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबतात.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा