शिवाजी नगर रेल्वे स्थानक

पुणे शहरामधील एक रेल्वे स्थानक
(शिवाजीनगर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवाजीनगर रेल्वे स्थानक हे एक पुणे शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. याचे आधीचे नाव भांबुर्डे होते. आचार्य अत्र्यांनी ते बदलवून शिवाजीनगर करायला लावले..

शि.न. स्टेशनची इमारत
पुणे – खंडाळा
पुणे उपनगरी रेल्वे
पुणे जंक्शन स्थानक
मुठा नदी
शिवाजीनगर स्थानक
खडकी स्थानक
मुळा नदी


दापोडी स्थानक
कासारवाडी स्थानक
पिंपरी स्थानक
चिंचवड स्थानक
आकुर्डी स्थानक
देहू रोड स्थानक
बेगडेवाडी स्थानक
घोरावाडी स्थानक
तळेगाव स्थानक
तळेगाव - उर्से रस्ता
वडगाव स्थानक
कान्हे स्थानक
कामशेत स्थानक
मळवली स्थानक
लोणावळा स्थानक
खंडाळा स्थानक

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.

तसेच मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या खालील एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.


संदर्भ आणि नोंदी

संपादन