तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक शहर आहे.
?तळेगाव दाभाडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मावळ |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | सौ.चित्राताई जगनाडे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच १४ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२५० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादन- प्रेक्षणीय स्थळे हर्णेश्वर टेकडी, पांडवकालीन मंदिर निसर्गरम्य बाग, श्री बालाजी मंदिर,श्री स्वामी समर्थ मंदिर
नागरी सुविधा
संपादनरिक्षा संघटना आहेत
जवळपासची गावे
संपादनवराळे, आंबी, माळवाडी, हर्णेश्वरवाडी