Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

मावळ हा महाराष्ट्रातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.जुन्नर प्रांततील 12 मावळ आणि पुणे प्रांततील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ स्वराज्यात होती. दोन नद्या दरम्यानचा प्रदेशला मावळ किंवा नहेर असे म्हणतात.

भौगोलिकसंपादन करा

बारा मावळ

इतिहाससंपादन करा

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग होता. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांमधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.

शिवाजी महाराजांचे मावळमधील सवंगडीसंपादन करा

'मावळ'वरील मराठी पुस्तकेसंपादन करा

  • सफर मावळची (ओंकार वर्तले)
  • मावळी बोली (डॉ वाघमारे )