कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते

समाधीसंपादन करा

कान्होजी जेधे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे.

कान्होजी जेधे यांच्यावरील पुस्तकेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.