Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे खोरे. गुंजन मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक मावळ. हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळाची देशमुखी सरदार शिळीमकर देशमुख या घराकडे होती पहा : मावळ आणि नेरे, बारा मावळ, जिल्हावार नद्या