• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • जवळपास
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • दान
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठी विकिपीडिया

मोसे नदी

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन करा
Geographylogo.png

मोसे नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.


मोसे नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र

मोसे नदी किंवा मोशी नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातली एक नदी आहे. या नदीवर वरसगाव येथे महाराष्ट्र सरकारने बांधलेले वरसगाव धरण (बाजी पासलकर धरण) आहे. हे धरण आंबी नदीवर असलेल्या पानशेत धरणाला अगदी लागून आहे.लवासा हा प्रकल्प मोसे नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे.

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=मोसे_नदी&oldid=2043321" पासून हुडकले
शेवटचा बदल १९ मार्च २०२२ तारखेला २३:१८ वाजता झाला

भाषा

      हे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.

      मराठी विकिपीडिया
      • या पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:१८ वाजता केला गेला.
      • इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
      • गुप्तता नीती
      • विकिपीडिया बद्दल
      • उत्तरदायित्वास नकार
      • वापरण्याच्या अटी
      • डेस्कटॉप
      • विकसक
      • Statistics
      • कुकिंचा तक्ता