काटपाडी रेल्वे स्थानक

काटपाडी जंक्शन हे तमिळनाडूच्या वेल्लूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या उत्तर भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई-बंगळूर रेल्वेमार्गावर आहे. चेन्नईकडून बंगळूर, कोइंबतूर तसेच केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या काटपाडीमार्गे जातात.

काटपाडी
காட்பாடி சந்திப்பு
भारतीय रेल्वे स्थानक
Katpadi Junction.jpg
स्थानक तपशील
पत्ता वेल्लूर, तमिळनाडू
गुणक 12°58′20″N 79°8′18″E / 12.97222°N 79.13833°E / 12.97222; 79.13833
समुद्रसपाटीपासूनची उंची २१५ मी
मार्गिका चेन्नई-बंगळूर रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KPD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग चेन्नई विभाग, दक्षिण रेल्वे
स्थान
काटपाडी is located in तमिळनाडू
काटपाडी
काटपाडी
तमिळनाडूमधील स्थान
स्थानकाची इमारत

गाड्यासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा