दक्षिण रेल्वे क्षेत्र

भारतीय रेल्वेचा विभाग
(दक्षिण रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत तमिळ नाडूकेरळ ही संपूर्ण राज्ये, पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश तसेच आंध्र प्रदेशकर्नाटक ह्या राज्यांचे काही भाग येतात.

भारताच्या नकाशावर क्रमांक ७ (7) ने दर्शवलेला दक्षिण रेल्वे विभाग

विभाग

संपादन

दक्षिण रेल्वेचे एकूण सहा विभाग आहेत.

प्रमुख स्थानके व शहरे

संपादन

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन