माढा हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

माढा
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता माढा, सोलापूर जिल्हा
गुणक 17°38′3″N 75°54′40″E / 17.63417°N 75.91111°E / 17.63417; 75.91111
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
माढा is located in महाराष्ट्र
माढा
माढा
महाराष्ट्रमधील स्थान