शहाबाद रेल्वे स्थानक

शहाबाद रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील| रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या व काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

शहाबाद
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता शहाबाद, कर्नाटक
गुणक 17°08′N 76°56′E / 17.13°N 76.93°E / 17.13; 76.93
समुद्रसपाटीपासूनची उंची ३९१ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत GR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
स्थान
शहाबाद is located in कर्नाटक
शहाबाद
शहाबाद
कर्नाटकमधील स्थान