दुधनी रेल्वे स्थानक
दुधनी हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. हे मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. पुढे कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते.
दुधनी मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | दुधनी, सोलापूर जिल्हा |
गुणक | 17°22′2″N 76°22′51″E / 17.36722°N 76.38083°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४५७ मी |
मार्ग | मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग |
फलाट | २ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | DUD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | सोलापूर विभाग, मध्य रेल्वे |
स्थान | |
|
आणि तेथे बसस्थानक देखिल आहे. दुधनी गावात दोन शाळा आहेत.... आणि दवाखाने आहेत...
रोज थांबा असलेल्या एक्सप्रेस गाड्या
संपादन- लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई-चेन्नई मेल
- उद्यान एक्सप्रेस
- मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस
- बसव एक्स्प्रेस[१]
संदर्भ
संपादन- ^ "National Train Enquiry System -Indian Railways". enquiry.indianrail.gov.in. 2019-02-22 रोजी पाहिले.