उद्यान एक्सप्रेस
एक प्रवासी रेल्वेगाडी
उद्यान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते बंगळूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.
मार्गसंपादन करा
उद्यान एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, गुंटकल व बंगळूर ही आहेत.
रेल्वे क्रमांक[१]संपादन करा
- ११३०१: मुंबई छ.शि.ट. - ८:०५ वा, बंगळूर - ८:५० वा (दुसरा दिवस)
- ११३०२: बंगळूर - २०:१० वा, मुंबई छ.शि.ट. - १९:५० वा (दुसरा दिवस)